आरसा कसा बनतो? जाणून घ्या या लेखातून

How to make a Mirror in Marathi 

बरेच जणांची दिवसाची सुरुवात ही आरश्यात पाहून होते. आणि आरश्यात स्वतःला नेहमी नेहमी पाहून केस व्यवस्थित करणे आणि ही माणसाची दररोज ची सवय असते. स्वतःवर लक्ष देणे ही मानवाचा स्वभाव असतो. म्हणून कितीही सुंदर व्यक्ती असो ती आरश्यात पाहिल्याशिवयाय राहत नाही. पण दिवसभरातून आपण ज्या आरश्यात कित्येकदा स्वतःला पाहतो कधी विचार केला आहे का? की ज्यामध्ये आपली प्रतिमा आपल्याला दिसते तो आरसा कसा बनत असेल ? बऱ्याच जणांना ह्या प्रश्नाचं उत्तर माहिती असेलही पण जर हा लेख तुम्ही वाचत आहात तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याची उत्सुकता लागली असेल. आजच्या लेखात आपण हेच जाणून घेणार आहोत की आरसा हा कशापासून बनतो? तर चला लेखात पुढे पाहूया..

माहिती आहे का आरसा कसा बनतो तर – How Mirror is Made in Marathi 

How Mirror is Made
How Mirror is Made

काचाचा इतिहास काय आहे? – Glass History in Marathi

मेसोपोटामिया मध्ये इसवी सन पूर्व अडीच हजार वर्षांपूर्वी झाला होता. सुरुवातीला काचाचा उपयोग हा आरश्यासाठी केला जायचा. जेणेकरून व्यक्तीला त्याचा स्वतःचा चेहरा पाहता यावा. त्यानंतर इसवी सन पूर्व एक हजार वर्षा पूर्वी काचा पासून भांडे बनायला सुरुवात झाली. पहिल्या शताब्दी मध्ये फलिस्तान आणि सीरिया सारख्या देशात काचाला हवा तसा आकार देण्याची कला विकसित झाली, अकराव्या शताब्दीमध्ये व्हॅनिश शहर काचेच्या वस्तू बनविण्याच केंद्र बनले, आणि आताच्या काळात तर मशीनींचा वापर करून काच बनविल्या जातो. आणि त्याला हवा तसा आकार सुध्दा दिल्या जातो.

आरसा कसा बनतो? – Which Materials are Used to make Mirrors

आरशाला रेती पासून बनविल्या जाते. रेती आणि आवश्यक काही सामग्रीचा वापर करून त्या मिश्रणाला एका भट्टीत १५०० डिग्री तापमानावर तापावल्या जाते आणि त्या तापलेल्या मिश्रणाला साच्यामध्ये टाकून त्याला योग्य आकार दिला जातो. त्यांनंतर त्या काचाला आणखी एका भट्टीतून जावे लागते त्यानंतर त्या काचावर काम होऊन त्याच्या एका बाजूला पेंट चा वापर केल्या जातो जेणेकरून काचाची पारदर्शकता नष्ट होऊन फक्त एकाच बाजूचे आपल्याला दिसेल आणि त्यानंतर हव्या तश्या आकारात या काचाला रूपांतरित केल्या जात. आणि अश्या प्रकारे आपला आरसा तयार होतो.

वरील लेखात आपण पाहिले की कशाप्रकारे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्वाची वस्तू आरसा बनविल्या जाते. तर आशा करतो आपल्याला लिहिलेला लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका जेणेकरुन त्यांनाही याबद्दल माहिती होईल, तसेच परिवारातील सदस्यांना सुध्दा या लेखाला शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top