…याला हाथ लावला तर मिनिटात बनू शकते आपले शरीर दगडाचे, अजबच आहे ना.

लहानपणी पुस्तकात एक गोष्ट वाचली असेल ज्यामध्ये एका राजाची गोष्ट होती कि तो राजा ज्या गोष्टीला हाथ लावायचा ती गोष्ट सोन्याची व्हायची,

पण कधी असे ऐकले आहे का? कि हाथ लावताच एखादी व्यक्ती किंवा प्राणी दगडाचा बनतो. नाही ना पण आजच्या लेखात आपण एका अश्या ठिकाणाविषयी माहिती पाहणार आहोत कि त्या ठिकाणावर कोणताही प्राणी किंवा व्यक्ती गेली तर ती दगडाची होते,

विश्वास नाही बसत ना, माझा पण सुरुवातीला विश्वास बसला नाही. पण चला पाहूया ते ठिकाण कोणते आहे आणि का इथे असे होते,

तर चला जाणून घेवूया.

…याला हाथ लावला तर मिनिटात बनू शकते आपले शरीर दगडाचे, अजबच आहे ना. – Lake Natron Mystery

Lake Natron Mystery
Lake Natron Mystery

टांझानिया मध्ये नेट्रोन नावाचे एक तळ आहे, आणि या तळ्याच्या पाण्याला जर कोणी स्पर्श केला तर तो लगेच दगड बनून जातो. या तळ्याच्या आजूबाजूला जे पक्षी पाणी पिण्यासाठी गेले ते पाण्याला स्पर्श करतेवेळीच दगड बनले.

“Across The Ravaged Land” नावाच्या पुस्तकात फोटोग्राफर निक ब्रांड्ट यांनी या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे, ते त्यांच्या पुस्तकात सांगतात कि मी जेव्हा या तळ्याच्या काठाजवळ गेलो तेव्हा मला पक्षांचे काही पुतळे निर्माण झालेले दिसले.

हे पुतळे जिवंत असलेल्या पक्षांचे होते, या जिवंत पक्षांचे पुतळे कसे बनले कोणीही समजू शकले नाही, या पक्षांना त्या तळ्याच्या रिफ्लेक्टीव नेचर ने त्या पक्षांना चकारात पडले असेल, आणि तेथे पडलेल्या पक्षांचे पुतळे तयार झाले.

पुतळे का तयार झाले?

पाण्या मध्ये जाणारे पक्षी हे कैलशिफाइड प्रक्रियेमुळे दगडाचे बनले, आता आपल्याला आणखी एक प्रश्न पडला असेल कि कैलशिफाइड म्हणजे काय तर कैलशिफाइड हि एक प्रक्रिया आहे,

ज्यामध्ये शरीरातील कॅल्शियम मोठ्या प्रमाणात वाढते आणि शरीरातील हाडांना एक प्रकारे गोठवून टाकण्याचे काम करते. आणि याच प्रक्रियेमधून प्राण्यांच्या शरीराचे एका दगडी पुतळ्यात रुपांतर होते.

या तळ्याचे असे असण्यामागे काय रहस्य आहे, हे जेव्हा तेथील लोकांना विचारले गेले तेव्हा तेथील लोकांनी असे सांगितले खुप वर्षा पहिले इथे कडाक्याची थंडी पडली होती. आणि या थंडीमुळे येथील खूप सारे प्राणी मरण पावले होते, आणि त्यांनतर येथे एक ज्वालामुखी फुटला होता त्या ज्वालामुखीचा लावा या प्राण्यांच्या शरीरावर पडला आणि त्यांच्या शरीराला पूर्णपणे दगडाचे बनविले. आणि अश्या घटनेमुळे येथे कोणीही यायला भिते.

असे तेथील लोकांचे म्हणणे आहे पण काय खरे आणि काय खोटे पण निक ब्रांड्ट यांनी काढलेल्या फोटो वरून आपल्याला या गोष्टीमागचे रहस्य समजून येते.

फोटो सौजन्य: Nick Brandt

तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here