100+ प्रेमावर💖हृदयस्पर्शी मराठी सुविचार | Heart Touching Love Quotes in Marathi

प्रेमावर💖हृदयस्पर्शी मराठी सुविचार | Heart Touching Love Quotes in Marathi 

प्रेम हे प्रेम असत… तुमच अणि आमच सेम असत…

बरोबर आहे ना मित्रांनो… प्रेमावर बोलू तेवढे कमीच. प्रेम शब्दच भरपूर असतो प्रेमासाठी मग त्यामध्ये आपल्या आवडत्या व्यक्तीची काळजी करणे, तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करणे स्वतः पेक्षा जास्त जीव त्या व्यक्तीला लावणे, ती व्यक्ती समोरही आली तर आपण आपले भान विसरून जातो.

तर आजच्या लेखात आम्ही आपल्यासाठी हृदयाला स्पर्श होतील अश्या काही Quotes घेऊन आलेलो आहे. आशा करतो आपल्याला आवडतील. पुढे प्रेमावर काही हृदयस्पर्शी मराठी सुविचार दिले आहेत… बघा, वाचा आणि सांगा आवडतात काय ते तुम्हाला… तर चला पाहूया..

Marathi love images new

100+ प्रेमावर💖हृदयस्पर्शी मराठी सुविचार | Heart Touching Love Quotes in Marathi

नाही आठवण काढलीस तरी चालेल, पण विसरून मात्र जाऊ नकोस…

प्रेम हे तेव्हाच टिकते जेव्हा ते दोघांनाही हवं असत मग ते टिकवण्यासाठी दोघे भांडतातही आणि समजूनही घेतात.

किती प्रेम आहे तुज्यावर खरच नाही सांगणार? आता सावली सारखे राहणार तुज्यासोबत…पण दिसू नाही देणार…

हवी होती फक्त दोन अक्षर.. हवी होती फक्त दोन अक्षर पाहिलं होत ‘प्रे’, दुसर होत ‘म’

प्रेमात पडण ‘नको रे बाबा’ अस सारेच म्हणतात!! तरीही आयुष्यात एकदा तरी सगळेच प्रेमात पडतात!!

Love Quotes in Marathi with Images

Love Quotes in Marathi with Images
Love Quotes in Marathi with Images

 जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे, प्रेम जे सहज मिळत नाही.

प्रे’ म्हणजे प्रेरणा तुझी ‘म’ म्हणजे मन माझ…

मी तिला सहज म्हटले आभाळ बघ किती मोठ आहे ना, तिने लगेच मिठीत घेतल, आणि म्हणाली यापेक्षा मोठ नसेल न पिल्लू…

डोळ्यांच्या किंवा कानाच्या प्रमाणाने प्रेमात पडण्यापेक्षा….मनाद्वारे प्रभावित करून प्रेम करावे…

प्रेम तर दोघांचाही आहे एकमेकांवर फरक फक्त एवढाच आगे माझ जर जपून आणि तुझ थोड लपून…

Heart Touching Love Quotes in Marathi

आपण स्वतःपेक्षा त्या व्यक्तीला आपल्या जीवनात जास्त महत्व देतो. मग ती व्यक्ती आपल्याला कितीही रडवु द्या किंवा कितीही दुखवू द्या. आपलं मन त्या व्यक्तीच्या प्रेमात एकाप्रकारे पागल होऊन जाते. जर तुम्हाला प्रेम झाले आहे की नाही ओळखायचे असेल तर स्वतःमध्ये झालेले काही बदल पहा जसे एखाद्या व्यक्तिशिवाय तुम्ही राहू शकत नाही, तुम्ही हजारो लोकांच्या मध्ये वावरून सुध्दा तुम्हाला नेहमी त्याच व्यक्तीचा चेहरा दिसतो.

Heart Touching Love Quotes in Marathi
Heart Touching Love Quotes in Marathi

 आयुष्यभरासाठी  साथ दयायची  कि नाही हा निर्णय तुझा आहे, पण मरेपर्यंत तुझी साथ देईल हा शब्द माझा आहे.

मनात प्रेम असेल ना तर सगळ्या गोष्टी समजून घेता येतात!

कोणाला मिळवणे याला प्रेम म्हणत नाही तर कोणाच्या तरी मनात आपली जागा निर्माण करणे म्हणजेच तर खर प्रेम…

जीवापाड प्रेम केल्यावर कळत कि, प्रेम म्हणजे काय असत. तुम्ही प्रेम कोणावरही करा पण ज्याच्यावर कराल, त्याच्यावर अगदी शेवट पर्यंत करा…

खऱ्या प्रेम कथांना कधीही शेवट नसतो…

Marathi Love Quotes for Husband

Marathi Love Quotes for Husband
Marathi Love Quotes for Husband

 देव पण न माहिती नाही कसे नाते जुळवीतो, अनोळखी माणसाला हृदयात स्थान देतो, ज्यांना कधी ओळखत हि नसतो, त्यांना पार जीवाचे, जिवलग बनवतो.

नाही आठवण काढलीस तरी चालेल, पण विसरून मात्र जाऊ नकोस…

मी पण प्रेम अश्या मुलीवर केलाय की, जिला विसरण मला शक्य नव्हत आणि जिला मिळवण माझ्या नाशिवत नव्हत.

आता राहवेना मुळीच कसे सांगू हे तुला? दाटून येते आभाळ सारे, दे सोबतीला हात मला…”प्रेम”

दाटून असलेल्या संध्याकाळी अवचित ऊन पडत… तसाच काहीस पाऊस न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येत! ‘Happy valentine day’

Marathi quotes on love

जर ती व्यक्ती तुम्हाला सोडून दुसऱ्या कोणाशी बोलली तर तुम्हाला ते सहन होत नाही. आणि त्या व्यक्तीसोबत तुम्ही तसोंतास राहिल्यावर सुध्दा फक्त काही मिनिटे राहिल्या सारखे वाटते. त्या व्यक्तीसोबत घालवलेला प्रत्येक क्षण पुन्हा पुन्हा जगावासा वाटतो. आणि ती व्यक्ती संपूर्ण आयुष्यभर आपल्या सोबत राहावी अस प्रत्येकाला वाटत असतं.

Heart Touching Love Quotes Marathi

”प्रेम”: सखे हातात हात घेशील जेव्हा भीती तुला कसलीच नसेल…अंधारातला काजवाही तेव्हा सुर्यापेख्सा प्रखर असेल.

प्रेम आणि कौतुक योग्य वेळी व्यक्त न केल्यास त्याची किमत शून्य असते.

तू माझा होऊ शकत नाही, म्हणून प्रेम कारण सोडू का रे अस अर्ध्यावर सोडायचं असत तर मी जीवच लावला नसता.

जो खरा प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी खाली राहते…

शब्दाविना कळावे, मागितल्याशिवाय मिळावे, धायाविना जुळावे, स्प्रश्यावाचून ओळखावे “ तुझ माझ प्रेम”

Love Thoughts in Marathi

Love Thoughts in Marathi
Love Thoughts in Marathi

 प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात, ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते.

प्रेम हे फक्त दोन शब्द असतात जो पर्यंत कुणी त्यास अर्थ देणास येत नाही…

आज किनार्यावर प्रत्येक लाट चिंब चिंब भिजली होती, तेव्हा आठवले कुशीत माझ्या येऊन तू निजली होती…

सहवासात तुझ्या, आयुष म्हणजे, नभात फुललेली चांदण्भारात असेल… तुझी सोबत असताना, जीवनात फक्त सुखांचीच, अविरत बरसात असेल…

साखर गोड आहे कागदावर लिहून चालत नाही. खाल्यावरच तिची चव कळते तसेच, नाते, मैत्री, प्रेम आहे सांगून समजत नाही, तर ती प्रतिसाद देवून टिकवावी लागते.

Best Collection of Marathi Love Messages

Love Quotes in Marathi

प्रेमात एकदा खाल्ला धोका आता प्रेमात पडायची इच्छाच नाही आता जीवनात फक्त जास्त आणि हसवत राहायचं आता परत रडायची इच्छाच नाही…

तिला वाटत आता मी तिला विसरलो हि असेल… पण तिला का नाही कळत वेळ बदलते काळ बदलतो, पण पाहिलं प्रेम मात्र कधीच नाही विसरू नाही शकत … I miss u

“जगायच” दूर एका “प्रेम नगरीत” आपलं छोटास घर असाव आणि त्यामध्ये आपली “कोंबड्याची पोल्ट्री” असावी…

प्रेम म्हणजे गुलाबी थंडी प्रेम म्हणजेच गर्द धुक्याची बंडी, प्रेम म्हणजे वात्सल्याची दहीहंडी, आणि प्रेम म्हणजे … आनंद स्वच्हंदी.

सोय बघून केल जात ते व्यवहार आणि गैरसोय बघूनही केल जात ते म्हणजे प्रेम.

Marathi Quotes on Love

Marathi Quotes on Love
Marathi Quotes on Love

 मला फक्त तुला हसताना बघायचंय, मग त्यामागचे कारण मी नसलो तरी चालेल.

प्रेम म्हणजे वानवा होऊन जळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत जाणं. – कुसुमाग्रज

कुनावराही प्रेम करण हा वेडेपणा कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याने ही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे “नशीब”.

प्रत्येक गोष्टीत रागावणारी माणसे तीच असतात जी वेळोवेळी स्वत:पेक्षा जास्त दुसर्याची काळजी घेतात…

प्रेम ही अशी गोष्ट आहे जी माणसाला आयुष्यात कधीही कोमेज देत नाही.

जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचे असत तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं…

Romantic Love Quotes in Marathi
Romantic Love Quotes in Marathi

 माझ्या प्रत्येक Problem ची Solution आहेस तू, माझ्या Life ची Need आहेस तू , माझ्या जगण्याचे Reason आहेस  तू, अरे पागल माझ पूर्ण World  आहेस तू.

माणूस गमावण हे सर्वात मोठ नुकसान….नुकसान म्हणजे त्यांचा आठवणीत आयुष्भर जगणं…

“प्रेम”: विखुरलाय मी माझं प्रेम, तुझ्या सर्वच त्या वाटांवरती….लहारू दे नौका तुझ्याही भावनेंची, स्वैर उधाणलेल्या माझ्या हृदयाच्या लाटांवरती…

नाही आवडलं तुझ मला हे परक्यासारख वागण, सोडून दिलंय मी आता तुज्यामागे धावण…

अनेक लोक प्रेमात असूनही सोबत नसतात, तर काही लोक सोबत असतात पण प्रेमात नसतात…

More 50 Heart Touching Love Quotes in Marathi

Heart Touching Love Quotes in Marathi

माणसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दूर जातात फुलांना जास्त कावाताल्यानंतर पक्ल्याही गळून जातात ज्यांना मनापासून आपलं मानल तीच आपल्याला विसरून जातात देखील सोडून जातात.

दूर दूर माज्या स्वप्नामध्ये, एकदा तरी चालून येशील का….जग आज वेगळे असेल तुझे, स्वप्नात तरी माझी होशील का?

मला प्रेमात हरायचं किंवा जिंकायचं नाही फक्त तुज्यासोबत आयुष्यभर जगयाच आहे…

कुणी नाही रडत आयुष्यभर कुणासाठी. वेळेनुसार अश्रूही कधी मारून जातात, तर अगदी बदलून जातात प्रेमासारखे…

जेव्हा मायेची आणि प्रेमाची मानस आपल्या जवळ असतात…तेव्हा दुख कितीही मोठ असलं तरी त्याच्या वेद्ना जाणवत नाहीत…

कुणीतरी असाव गालातल्या गालात हसणार भरलेच आसवानी, तर डोळे पूसणार कुणीतरी असाव आपलं म्हणता येणार केलं परक जगाणं, तरी आपलं करून घेणारं

प्रेम हि अशी गोष्ट आहे जी माणसाला आयुष्यात कधीही कोमेज देत नाही.

कुणावर एवढे प्रेम करू नका कि तुम्ही त्याला विसरू शकणार नाही कारण आयुष्य, माणूस आणि प्रेम हे तिघेही धोकेबाज असतात…

आपली काळजी जी व्यक्ती जास्त घेते…. जी आपल्यावर जीवापाड प्रेम करते…

फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा सगळ्यांवर प्रेम करत राहा, कारण काही लोक हृदय तोडतील तेव्हा सगळेजण हृदय जोडायला नक्की येतील…

Marathi images of love

Marathi images of love
Marathi images of love

खर्या प्रेमात असलेले अश्रू आणि लहान मुलांचे अश्रू दोन्ही सारखेच असतात. कारण दोघांनाही माहिती असत कि दु:ख काय आगे… पण कोणाला सांगूच शकत नाही.

“प्रेम”: मनाच्या वहीत जपलाय, तुझ्या प्रेमच एक पण….निर्भेळ प्रेम माझ, डोळ्यातून तू जाणं.

प्रेमाचा अर्थ कधी समाजात नाही अशांनी कधी प्रेम करू नका…

जर कधी आयुष्यामध्ये तुम्हाला दुसऱ्यांदा प्रेम झाले तर… मग दुसरं प्रेम निवडा… कारण… जर तुमच पाहिलं प्रेम खर असतं तर… दुसर प्रेम झालाच नसत!!!

प्रश्न साधाच आहे पण उत्तर देता येत नाही कारण… काळ वाहून गेला तरी प्रेम काही वाहत नाही आणि, विसरू म्हणूनही पाहिलं प्रेम सहज विसराल जात नाही… खर न?

पुढील पानावर आणखी…

3 thoughts on “100+ प्रेमावर💖हृदयस्पर्शी मराठी सुविचार | Heart Touching Love Quotes in Marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top