• करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
Sunday, May 28, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

500+ सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार

Best Marathi Suvichar Sangrah

“मोठी व्यक्ती संधी मिळाली नाही अशी तक्रार कधीच करीत नाही.”

“नव्या पुस्तकाइतके जुने काहीच नाही.”

“एक चागंली माता शंभर शिक्षकांच्या मोलाची असते.”

“संयम नावाच्या कटू वृक्षाचे फळे नेहमी गोड असतात.”

“उधळेपणा दुर्बल स्वभावाचा दुर्गुण आहे.तत्परता हा व्यवसायाचा आत्मा आहे.”

“पश्चाताप हा दुर्बल माणसांचा सद्गुण होय.”

“जबाबदारी पडली कि ती शिकवतेच.”

“धडपडी नंतर विश्रांती सुखकर असते.”

“श्रीमंत व्यक्तींना पुष्कळ मित्र असतात.”

Suvichar Marathi image

Suvichar Marathi image
Suvichar Marathi image

“स्वाभिमान हा सर्वच सद्गुणांचा पायाच म्हणता येईल.”

“मौन ठेवले तर चांगलेच होते, वाईट होत नाही.”

“खरे शहाणपणाचे उत्तर म्हणजे मौन होय.”

“विश्रांती देणारे एकमेव औषध म्हणजे झोप.”

“जीवनातील यश हे खूप कष्टाने मिळते.”

“माणूस पाहून तुमचे वर्तन ठेवा.”

“दुःखातून येणारे सुख हे मधुर असते.”

“संशयातून संशयच उत्पन्न होतो.”

“जो बदलत नाही तो असमंजस असतो.”

“प्रेम काढून टाकल्यास आपले जग थडग्यावत होईल.”

“कामात मग्न असणाऱ्यांना अश्रू ढाळायला वेळ मिळत नाही.”

“सहनुभूती ही जीवनातील सुंदर गोष्ट आहे.”

“इच्छापूर्ती झाली म्हणजे ती आत्म्याला मधुर वाटते.”

“फसविण्यात अत्यंत सोपी व्यक्ती म्हणजे आपण स्वतः च होय.”

“या जगात सर्वात सोपी आणि निरुपयोगी गोष्ट म्हणजे चिंता करणे.”

“श्रमातून जे फळ मिळते ते सर्व प्रकारच्या सुखात अत्यंत मधुर असते.”

“वर्तमानकाळ हा भविष्यकाळ विकत घेत असतो.”

“माणूस जितका मूर्ख, तितका तो खोटा बोलणारा असतो.”

“सत्याचा खरा मित्र म्हणजे काळ.”

“अशक्य गोष्ट ती कि जिच्यासाठी प्रयत्न केलेले नसतात.”

“उपाशी पोटी साधे अन्न देखील रुचकर लागते.”

“जो निष्पाप असतो, त्याला सुखाची झोप लागते.”

“दिवस कितीही मोठा असला तरीही त्याचा अंत होतोच.”

“तलवारीपेक्षा लेखणीचे सामर्थ्य अधिक असते.”

“श्रम करणाऱ्याला गोड झोप लागते.थोड्या आनंदात गोडी असते.”

“द्वेष करणाऱ्या माणसाची नजर फार तीक्ष्ण असते.”

“दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो.”

“आपण जिंकू असा विश्वास असलेलेच विजयी होऊ शकतात.”

“साधे जीवन जगणे ही जगातील सर्वात चांगली गोष्ट आहे.”

“उपकार घेणे म्हणजे स्वतःचे स्वातंत्र्य गमावणे होय.”

“चुका करणे हा माणसाचा, परंतु क्षमा करणे हा ईश्वराचा गुणधर्म आहे.”

“सर्वात मोठे वरदान म्हणजे खरा मित्र लाभणे.”

“श्रम करणे म्हणजेच प्रार्थना करणे होय.”

“माता आणि पिता यांच्यावर प्रेम करणे हा निसर्गाचा पहिला नियम आहे.”

“घाबरटाला सारेच अशक्य असते.”

“सत्य हे अमर आहे, तर चूक ही मर्त्य आहे.”

“एका रात्रीत तयार झालेल्या बर्फावर विश्वास ठेवू नका.”

Sundar Vichar in Marathi

Sundar Vichar in Marathi
Sundar Vichar in Marathi

“सत्य कोणत्याही कसोटीला घाबरत नाही.”

“सत्याला शपथांच्या आधाराची गरज नसते.”

Page 3 of 4
Prev1234Next
Previous Post

गणपतिं बापा मोरया – Ganpati Bappa Morya

Next Post

नवरदेवासाठी उखाणे (एकदम नवीन 100+)

Editorial team

Editorial team

Related Posts

Marathi quotes on life for whatsapp
Suvichar

जीवनावर सर्वश्रेष्ठ प्रेरणादायक विचार मराठीमधे…

Life Quotes in Marathi या जन्मावर या जीवनवर खुप प्रेम करावे... हो जीवनावरच म्हटलय मी... कारण जीवन हे खुप सुंदर...

by Editorial team
August 23, 2020
Sorry Quotes in Marathi
Marathi Quotes

Best १० Sorry Quotes मराठीमध्ये.

Sorry Quotes in Marathi बरेचदा आपल्याकडून काहीतरी चूक होते ते नात्यात असो की संबंधात आणि चूक होणे साहजिकच आहे परंतु...

by Editorial team
December 11, 2020
Next Post
नवरदेवासाठी उखाणे (एकदम नवीन 100+)

नवरदेवासाठी उखाणे (एकदम नवीन 100+)

Ganpati Aarti

गणपती बाप्पा ची आरती

coconut oil

नारळाच्या तेलाचे फायदे

Control Anger

रागावर नियंत्रणासाठी काही टिप्स

Apj-Abdul-Kalam-speech

माय विज़न फॉर इंडिया -अब्दुल कलाम भाषण

Comments 21

  1. अरूण शिंदे says:
    6 years ago

    स्वतःसाठी तर सगळेच जगतात, दुसर्‍या साठी जगता आल पाहिजे त्यालाच जिवन म्हणतात.

    Reply
  2. Sudam Jamunde says:
    6 years ago

    खरच खुप छान सुविचार आहे.

    Reply
  3. विश्वजीत भिमराव थोरात says:
    6 years ago

    आई म्हणजे सुखाचा सागर

    Reply
  4. विश्वजीत भिमराव थोरात says:
    6 years ago

    बाप म्हणजे धैर्याचा डोंगर

    Reply
  5. Sundareshwar Nandkumar vyewhare says:
    5 years ago

    एक सुविचार अनेक कुविचारांचा नाश करतो

    Reply
  6. shailesh says:
    5 years ago

    हसा खेळा पण शिस्त पाळा

    Reply
  7. विजय says:
    5 years ago

    योग्य शिक्षणामुळे सभ्यपणा व स्वाभिमान गुण वाढतात।

    Reply
  8. mahadev kharkate says:
    5 years ago

    जगात अशक्य काहिच नाहि. Nothing is impossible in the world.

    Reply
    • Medhe Jyotsna says:
      4 years ago

      उद्या काय होईल याचा विचार करत बसण्यापेक्षा आज घेतलेले निर्णय आजचे भविष्य बदलवेल.

      Reply
  9. Avinash padvi says:
    4 years ago

    आपण जे काही आज कोरतोय त्याच्यावर भविंष्य अवलंबुन आहे.

    Reply
  10. अभय says:
    4 years ago

    शिक्षण हे माणसाला साक्षर आणि अनुभवी बनवतो

    Reply
  11. Ashok Nimbalkar Upper Bibvewadi Pune says:
    4 years ago

    Khup chhan suvichar Avadale

    Reply
  12. Ganesh Bhise says:
    4 years ago

    तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करत असतो.

    Reply
  13. Balaji gawad says:
    4 years ago

    Hardin naya suvichar in my mobile massege.

    Reply
  14. हितेश कुलकर्णी says:
    4 years ago

    उत्तम सुविचार

    Reply
  15. Vishwas Mohite says:
    4 years ago

    विश्वास ठेवा चुकीतुनही चांगले निष्पन्न होते.

    Reply
  16. Pushpalata says:
    4 years ago

    सर्वच सुविचार *प्रेरणादायी* आहेत.

    Reply
  17. Anand kale says:
    4 years ago

    The future of the world is in my classroom.

    Reply
  18. rajesh krishna vyapari says:
    4 years ago

    nice

    Reply
  19. Amar Gaikwad says:
    4 years ago

    प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असते

    Reply
  20. Gaurav Sudake says:
    4 years ago

    जर भविष्यात राजसारखे
    जगायचे असेल तर
    आज
    संयम हा खुप कडवट असतो
    पण
    त्याच फळ फार गोड असते👍

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved