Home / Suvichar / 500+ सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार | Marathi Suvichar Sangrah

500+ सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार | Marathi Suvichar Sangrah

Marathi Suvichar

“आलेल्या संधीचा योग्य उपयोग करून घ्या.”

“कोणत्याही खोल जखमेचा व्रण मागे राहतोच.”

“माणसाचा खरा शत्रू कोण असतो तर तो स्वतःच असतो.”

“जो एक दिवस देतो तो दुसरा दिवस घेउन जातो”

“स्तुतीपुढे कोणतीही स्त्री टिकाव धरू शकत नाही”

“जेथे चिंता राहील तेथे झोप राहू शकत नाही.”

“जेथे मान निर्मळ असते, तेथे थोड्या शब्दांनी काम होते.”

“पैसा नसेल तर माणसाची किंमत नसते.”

“काट्याच्या भीती शिवाय तुम्ही गुलाब तोडू शकत नाही.”

“जेथे स्वातंत्र्याचा वास असेल तोच माझा देश.”

“जे संपले आणि ज्याला इलाज नाही त्याबद्दल दुखः ही करू नये.”

“रागाच्या भारत माणूस जसे वागतो ते शेवटी लाजिरवाणे ठरते.”

“सद्गुणाचे बक्षीस सद्गुण असते.”

“आपण श्रद्धेवर जगत असतो.”

“भरभराटीच्या दिवसांमुळे आपण बिघडून जातो.”

“लपवाछपवीने दुर्गुणांना खतपाणी मिळते.”

“मैत्री असली म्हणजे सर्व ओझी असतात.”

“श्रम संपले म्हणजे आनंद होतो.”

Read more:

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Marathi Suvichar असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please :- आम्हाला आशा आहे की हा मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.

नोट : Marathi Suvichar Sangrah – सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार संग्रह या लेखात दिलेल्या मराठी सुविचार – Marathi Suvichar बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

9 comments

 1. अरूण शिंदे

  स्वतःसाठी तर सगळेच जगतात, दुसर्‍या साठी जगता आल पाहिजे त्यालाच जिवन म्हणतात.

 2. खरच खुप छान सुविचार आहे.

 3. विश्वजीत भिमराव थोरात

  आई म्हणजे सुखाचा सागर

 4. विश्वजीत भिमराव थोरात

  बाप म्हणजे धैर्याचा डोंगर

 5. Sundareshwar Nandkumar vyewhare

  एक सुविचार अनेक कुविचारांचा नाश करतो

 6. हसा खेळा पण शिस्त पाळा

 7. योग्य शिक्षणामुळे सभ्यपणा व स्वाभिमान गुण वाढतात।

 8. जगात अशक्य काहिच नाहि. Nothing is impossible in the world.

 9. आपण जे काही आज कोरतोय त्याच्यावर भविंष्य अवलंबुन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *