पुस्तकांवर २१+ सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार

Quotes on Books

मित्रांनो, असे म्हणतात कि पुस्तके मानवाचे सर्वोत्तम मित्र आहेत, पुस्तके वाचून आपल्याला ज्ञान प्राप्त होते आणि त्या बरोबर एकाग्रता येते, मग पुस्तकांवर अनमोल विचार वाचा

पुस्तकांवर २१+ सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार – Quotes on Books in Marathi

"<yoastmark

“पुस्तकांसारखा दुसरा कोणी मित्र नाही आपले अंतरंग खुले करते, कधी चुकवत नाही कि फसवत नाही.”

“पुस्तक हा सर्वात जवळचा मित्र आहे.”

Books Quotes

“आयुष्याच्या पुस्तकात जेव्हा वाईट घटनांनी भरलेली पण येतात, तेव्हा पुस्तक बंद नं करता पण उलटून नवीन प्रकरणाला सुरुवात करा.”

Marathi Quotes on Books

“पुस्तकांच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्यासारखा दुसरा आनंद नाही.”

Pustak Quotes

Pustak Quotes
Pustak Quotes

“पुस्तके आणि चांगली माणस लगेच काळात नाही त्यांना वाचव लागतं.”

“पुस्तक एक गिफ्ट आहे जे तुम्ही नेहमी नेहमी उघडू शकता.”

Pustak Suvichar

Pustak Suvichar
Pustak Suvichar

“पुस्तके ही काळाच्या विशाल सागरातून आपणास घेऊन जाणारी जहाजे होत.”

“इमानदारी ज्ञानाच्या पुस्तकाचा पहिला धडा आहे.”

Quotes on Books in Marathi

“जी व्यक्ती चांगले पुस्तक वाचू शकत नाही, ती निरक्षरा पेक्षा कधापी सरस असु शकत नाही.”

बोलायच्या पहिले विचार करा, आणि विचार करण्यापूर्वी वाचा.

Quotes on Books

“चांगली पुस्तक म्हणजे मानवी आत्म्याचे अतीशुध्दी सार असते.”

“चांगले मित्र, चांगले पुस्तक आणि चांगले मन हेच एक आदर्श जीवन आहे.”

"<yoastmark

“पुस्तक सर्वात जवळचा मित्र आहे, नेहमी उपलब्ध असणारा, चांगला सल्लागार आणि सर्वात संयमी शिक्षक आहे.”

“पुस्तकाविना खोली जसे आत्म्याविना शरीर”

Suvichar Book

Suvichar Book
Suvichar Book

“माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक: वाचलेली पुस्तकं, दोन: भेटलेली माणसं”

“नेहमी लक्षात ठेवाः एक पुस्तक संपूर्ण जग बदलू शकतो.”

पुढील पानावर आणखी…

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here