धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या वर काही विचार

Sambhaji Raje Marathi Quotes

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र, स्वराज्याची स्थापना करणे तर सहज नव्हतेच त्यासोबतच स्थापन झालेल्या स्वराज्याला टिकवून ठेवणे गरजेचे होते आणि ते कार्य करून दाखवले स्वराज्याचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांनी. वाघाच्या जबड्यात हाथ टाकुन त्याचे दात मोजण्याची ताकद ठेवणारे संभाजी महाराजांनी वयाच्या ३२ व्या वर्षी १२० पेक्षा जास्त युद्ध जिंकले होते. ज्यांना पाहून मृत्यू सुद्धा त्यांच्या समोर नतमस्तक होईल.

आज आपण अश्याच महान व्यक्तिमत्वावर काही प्रेरणादायी विचार पाहणार आहोत जे आपल्याला त्यांच्या जीवनाचे सार थोडक्यात सांगून जातील. तर आज स्वराज्याच्या छाव्यावर आपण काही विचार पाहणार आहोत, आशा करतो आपल्याला आवडतील तर चला पाहूया…

 स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज – Swarajya Rakshak Sambhaji Maharaj Quotes in Marathi

Sambhaji Maharaj Quotes in Marathi
Swarajya Rakshak Sambhaji

 भाग्याच्या भरवशावर नाही तर तलवारीच्या भरवशावर आम्ही भविष्य निर्माण करतो.

Sambhaji Maharaj Thought

 राजे संभाजी अस नाव आहे जे नाव ऐकल्यावर अंगात शंभर हत्तींची येते.

Sambhaji Maharaj Quote

 वाघाचा बछडा वाघासारखा जगतो आणि वाघासारखाच मारतो तोच वाघ म्हणजे छत्रपती संभाजी महाराज.

Swarajya Rakshak Sambhaji Raje Marathi Quotes

Quotes on Sambhaji Maharaj

 आम्हाला आमचं स्वराज्य आमच्या जिवापेक्षाही अधिक महत्वाचे आहे.

Sambhaji Maharaj Thoughts

 स्वराज्य आमचा प्राण आहे आणि मराठी माती आमची शान आहे.

Sambhaji Maharaj Quotes

 ज्यांनी ३२ व्या वर्षी १२८ युद्ध जिंकले ते दुसरं कोणी नसून आमचे राजे संभाजी होते.

Swarajya Rakshak Sambhaji Maharaj Thought in Marathi

Sambhaji Maharaj Vichar

 सह्याद्रीच्या शुराचा जगती गाजावाजा दरिदरीतून नाद गुंजला शिवशंभू राजा.

Sambhaji Maharaj Thought in Marathi

 ज्यांचं मस्तक फक्त मातृभूमीसाठी झुकतं त्यांना कुठंच मस्तक झुकवावे लागत नाही.

Sambhaji raje quotes in marathi

 वाघ शेवटी वाघ असतो मग तो जंगलात असो की कैदेत.

Swarajya Rakshak Sambhaji Maharaj Status in Marathi

Quotes on Sambhaji Maharaj in Marathi

 जे वेळेला बदलविण्याची ताकद ठेवतात, आणि वादळांचा सामना करण्याची हिम्मत ठेवतात त्यांनाच क्षत्रिय म्हटल्या जात.

 झुकला औरंग्या म्हणे कैसा हा छावा ऐसा मर्द मराठा पुन्हा पुन्हा जन्माला यावा.

Sambhaji Maharaj Status in Marathi

 पाहुनी शौर्य तुझपुढे मृत्युही नतमस्तक झाला, स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू अमर झाला.

Sambhaji Raje Marathi Quotes

 शून्यातून स्वराज्य निर्माण करणे सहज शक्य तर नव्हतच, पण त्याहून कठीण होत ते निर्माण केलेले स्वराज्य टिकवणे.

असेच होते छत्रपती संभाजी महाराज त्यांच्यात फक्त ताकदच नव्हती तर बुद्धीची प्रगल्भता सुद्धा होती. जसे संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अवघ्या १६ वर्षात ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ लिहिला होता त्याचप्रमाणे संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बोधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला.

अश्या या स्वराज्याच्या महान योद्धयाला माझी मराठीचा मनाचा मुजरा, खरच मनातून किती छान वाटत ना की आपण त्या महाराष्ट्रात जन्माला आलो जिथे महान व्यक्ती जन्माला येऊन गेल्या, आशा करतो आपल्याला लिहिलेले विचार आवडले असतील तर आपल्या मित्रांना या विचारांना शेयर करायला विसरू नका.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here