विजेविषयी काही घोषवाक्ये

Slogans on Electricity

नैसर्गिक संपत्तीचा वापर करून विजेचे निर्माण केल्या जाते.जसे जमिनीतील कोळश्याचा वापर करून, पाण्याचा वापर करून या सर्व प्रकारे विजेचे निर्माण केल्या जाते.आजच्या परिस्थिती मध्ये वीज वाचवल्या गेली तर भविष्यात हीच वीज आपल्या पुढच्या पिढीला कामात येईल.

आणि कोणत्याही प्रकारच्या विजेच्या टंचाईला सामोरे जाण्याचे काम पडणार नाही,आपल्या घरातील सर्व विजेवरील साधनांचा मुभलक प्रमाणात उपयोग करा.जेणेकरून विजेची बचत होण्यास मदत होईल.

तर आज आपण विजेची बचत करण्यासाठी काही घोषवाक्ये पाहणार आहोत,

विजेविषयी काही घोषवाक्ये -Slogans on Electricity in Marathi

Slogans on Electricity

काही घोषवाक्ये विजेविषयी – Electricity Slogans

तर चला जाणून घेऊया काही घोषवाक्ये जे विजेची बचत कशी होईल तसेच समाजात जागरुकता पसरविण्यात मदत करतील.

 1. वीज वाचवा, देश वाचवा.
 2. विजेचे जतन, हेच विजेचे उत्पादन.
 3. वीज वाचवण्याचा प्रयत्न करा, LED चा वापर करा.
 4. विजेला वाचवूया, देश वाचवूया.
 5. विज वाचवा, पैसे वाचवा.
 6. लाईट, पंखे बंद ठेवू, नंतरच घर लाऊ.
 7. वीज वाचवण्याचा करा एक संकल्प, पृथ्वीला वाचवण्याचा हा आहे एक विकल्प.
 8. उर्जा वाचवून करा विकास, हेच देईल आपल्या जीवनाला प्रकाश.
 9. वीज वाचवूया, समृध्द बनूया.
 10. विज वाचवणे मजबुरी नसून, जबाबदारी आहे.
 11. वीज वाचवा, भविष्य वाचवा.
 12. लाईट वाचवा, जागरुकता वाढवा.
 13. देशासाठी दिवा लावूया, देशासाठी वीज वाचवूया.
 14. लाईट चा वापर कमी करा, आपल्या पैशाची बचत करा.
 15. आज वीज वाचवा, उद्या प्रकाश सजवा.
 16. चला स्वप्नांचा संसार बनवूया, वीज वाचवण्याचा नियम बनवूया.
 17. जर वीज नाही वाचवसाल, तर अंधारात राहसाल.
 18. मी पण करतो तुम्ही पण करा, वीज वाचवण्याची सुरुवात करा.
 19. विकसित राष्ट्राला बनवण्याची सुरुवात करूया, वीज वाचवण्याची शपथ घेऊया.
 20. विजेला वाचवू, समृद्धी साचवू.

निसर्गामध्ये साधन संपत्ती हि मुभलक प्रमाणात आहे त्यासाठी आपण होईल तेवढ्या कमी प्रमाणात त्यांचा वापर करायला हवा. आणि आपल्या आजूबाजूला सुद्धा त्याविषयी जागरुकता पसरवयाला हवी.

तर आजच्या लेखात आपण पाहिले विजेवरील काही घोषवाक्ये, ही घोषवाक्ये आपल्याला मदत करतील समाजात विजेविषयी जागरुकता पसरविण्यासाठी.

आशा करतो आजचा लेख आपल्याला आवडला असेल, आपल्याला आमचा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका आणि सोबत आंमच्या majhimarathi.com ला अवश्य भेट दया.

Thank You So Much And Keep Loving Us!

1 thought on “विजेविषयी काही घोषवाक्ये”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top