पालकाची संपूर्ण माहिती आणि फ़ायदे

पालकाची संपूर्ण माहिती आणि फ़ायदे – Spinach Information in Marathi

Spinach Information in Marathi
Spinach Information in Marathi
हिंदी नाव पालक
इंग्रजी नाव Spinach
शास्त्रीय नाव स्पाईनेसिया ओलेरोसीया

पावसाळ्याच्या दिवसात गरम गरम पालक भजी खाण्याचा मजा काही औरच असतो. पालकभाजी ही वेगवेगळ्याप्रकारे बनवतातं. सर्वभाज्या मिळून त्यात (चुका, चाकवत, पालक, इत्यादी) त्याची सुंदर भाजी बनवली जाते.

पालक भाजी आहाराच्या दृष्टीने पौष्टिक भाजी असल्यामुळे जनमानसात खुप लोकप्रिय आहे ही भाजी बाजारात वर्षभर उपलब्ध असते. ह्या भाजीची हिरवट पोपटी पाने मनाला आकर्षित करतात. या भाजीचे शास्त्रीय नाव स्पाईनेसिया ओलेरोसीया असे आहे.

या भाजीचे हिरवी हिरवी पाने भाजीसाठी वापरतात. ही भाजी, सुप, आमटी, पालकपनीर, पालकभाजी. इ. साठी वापरली जाते. या भाजीत लोह व इतर खनीजे भरपूर प्रमाणात तर ‘अ’ व ‘क’ जिवनसत्व मोठ्या प्रमाणात मिळते. त्यामुळे ही भाजी सर्वांना हवीहवीशी वाटते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top