शांततेत वाचा हे छान सुंदर विचार, मनाला आनंद देऊन जातील

Marathi Sundar Vichar

माणसाचं जगणं सुंदर हे त्याच्या विचारांनी होत असते, आणि त्याचे विचार हे जर सुंदर आणि सकारात्मक असतील तर त्याला सर्वच नेहमी आठवण ठेवतात. आपण पाहू शकता आपल्या पूर्वजांचे नाव आपल्याला आठवत नसतील पण महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद ,अश्या महान व्यक्तिमत्वांची आठवण ठेवल्या जाते. का असेल बर असे. कारण त्यांनी जिवंत पणी जगात सुंदर विचार आणि सकारात्मक विचार लोकांच्या मनावर कोरून निघून गेले म्हणून आजही त्यांना इतिहासात आठवण केल्या जाते. म्हणतात ना “मरावे परी कीर्ती रुपी उरावे”. बस त्याच प्रमाणे आपण शरीराने तर या संसाराला त्यागू पण चांगले विचार जर पेरून गेलो तर लोकांच्या मनात आपण नेहमीसाठी जिवंत राहू.

जीवनाला आणखी सुंदर बनविण्यासाठी या लेखात सुध्दा आपल्याला बरेच अशे Sundar Vichar पाहायला मिळतील जे आपल्याला आयुष्यात एक नवीन वळण देतील. जे Sundar Suvichar आपले जीवन आणखी सुंदर बनवतील. आणि हे Suvichar चा वापर आपण आपल्या मित्रांना सोशल मीडियावर पाठविण्यासाठी सुध्दा करू शकता.  तर चला या लेखात काही सुंदर विचार पाहूया. आशा करतो आपल्याला आवडतील. तर चला पाहूया..

सुंदर विचार इन मराठी – Sundar vichar in Marathi 

Sundar Vichar in Marathi

 Weak लोक बदला घेतात, Strong लोक माफ करतात,आणि Intelligent लोक दुर्लक्ष करतात.

Sundar Vichar with Pictures

Sundar Vichar with Pictures

 आपण समोर बघतो कि मागे, या वर अनेकदा सुख दुःख अवलंबून असते.

Sundar Vichar Status

Sundar Vichar Status

 जिभेचं वजन कमी असलं, तरी तिचा तोल सांभाळणं कठीण असते.

Sundar Vichar Images

Sundar Vichar Images

 नेहमी चांगले लोक आणि चांगले विचार तुमच्या सोबत असतील, तर आयुष्यात तुम्ही एकटे राहू शकत नाही.

Sundar Marathi Suvichar

Sundar Marathi Suvichar
Sundar Marathi Suvichar

 ज्यांच्या डोळ्यात लहान लहान कारणांमुळे पाणी येतं, ती लोकं कमजोर नाही तर साफ हृदयाची असतात.

Sundar Suvichar

Sundar Suvichar
Sundar Suvichar

 आरसा आणि मन दोन्ही सारखेच फरक इतकाच आरश्यात सगळे दिसतात आणि मनात फ़क्त आपलेच दिसतात.

Chan Suvichar

Chan Suvichar
Chan Suvichar

 प्रत्येकाच्या हृदयाचं Lock आपण उघडु शकतो फक्त आपल्याकडे माणुस KEY पाहीजे.

Marathi Sundar Vichar Status

Marathi Sundar Vichar Status

 चूक हि आयुष्याचं एक Page आहे, पण “Relation” म्हणजे, आयुष्याचं “Book ” आहे.

पुढील पानावर आणखी…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top