जाणून घ्या २३ जुलै रोजी येणारे दिनविशेष – 23 July Today Historical Events in Marathi
23 July Dinvishes मित्रंनो, आज आपल्या देशांतील थोर जहालमतवादी क्रांतिकारक, समाजसुधारक व राजकारणी, तसचं, भगवद्गीतेचे भाष्यकार लोकमान्य टिळक यांचा जन्मदिन. बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्याच्या चिखलगावी ...