जाणून घ्या ११ जुलै रोजी येणारे दिनविशेष
11 July Dinvishes मित्रांनो, आज जागतिक लोकसंख्या दिन. जगभर आज हा दिवस साजरा करण्यात येतो. लोकसंख्या वाढीच्या दृष्टीकोनातून लोकांना जागृत करण्यासाठी तसचं, लोकसंख्या वाढीचे होणारे दुष्परिणाम त्यांना पटवून देण्यसाठी हा ...