कौरव आणि पांडवांचे युद्ध कुरुक्षेत्रावरच का झाले? शापित होती का कुरुक्षेत्राची जमीन?
Kurukshetra War महाभारत कुठे आणि कश्यामुळे घडले हे आपल्याला माहितीच आहे, पण महाभारत कुरुक्षेत्राच्या जमिनीवरच का घडले, याविषयी आपल्याला माहिती आहे का? ज्या कुरुक्षेत्रावर कृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला होता, ...