चीन वर भारताचा डिजिटल हमला, बॅन झाले चीनचे हे ५९ अँप्स तेही या कारणामुळे
देश कोरोना संकटाशी लढत असताना सोबतच बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागत आहे, कधी समुद्रातील चक्रीवादळे, आतंकवाद, तर कधी सीमा विवाद. गेल्या काही दिवसांमध्ये देशाच्या उत्तरेकडील सीमांच्या विवादामुळे सीमेवर तणावाचे वातावरण ...