पोलीस कॉन्स्टेबल पासून एक I.P.S अधिकारी बनण्याची एक प्रेरक कहाणी
Vijay Singh Gurjar ज्या स्वप्नाला देशातील बहुसंख्य विध्यार्थी आपल्या उराशी बाळगून रात्रंदिवस मेहनत करत असतात, पण त्यांच्यापैकी कठोर मेहनत करणाऱ्यांनाच या पदावर विराजमान व्हायला मिळतं. अश्याच एका मेहनती व्यक्तीची कथा ...