चंद्रावर जाणारे पहिले पर्यटक ठरणार… युसाकु मायेजावा
Dear Moon रात्रीच्या वेळेस जेव्हा आपण आकाशाकडे पाहतो तेव्हा आपल्याला आकाशात लुकलुकणाऱ्या चांदण्याच्या मधात चंद्राचे पांढरेशुभ्र रूप दिसते. ते रूप पाहून आपण त्याच्याकडे जणू आकर्षित होत असतो. आपण चंद्राला जमिनीवरून ...