जीवन जगतांना येणाऱ्या अडथळ्याचे निवारण “कालभैरवाष्टक”
Kaal Bhairav Ashtakam मित्रांनो, आदि शंकराचार्य द्वारा संपादित कालभैरवाष्ट्क हे संस्कृत भाषेत संपादित केल्या गेलेले अष्टक असून, या अष्टकात कालभैरव यांच्या अंगी असलेल्या गुणांचे वर्णन तसचं, त्यांची स्तुती करण्यात आली ...