“मतदानाविषयी जागरुकतेसाठी काही घोषवाक्ये”
Voting Awareness Slogans मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्कच नाही तर अधिकार सुद्धा आहे, त्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे खूप आवश्यक आहे, जर आपण मतदान करण्याचा हक्क बजावला नाही तर देशात कमी टक्केवारीमध्ये मतदान होईल सोबतच तुम्हाला माहीतच आहे ज्याप्रमाणे एका मार्कची किमंत असते त्या प्रमाणे एक वोट हे खूप महत्वाचे असते, एका मतामुळे विकास …