प्लास्टिकच्या कचऱ्यापासून टाईल्स बनविण्याचा एक आगळा वेगळा स्टार्टअप
Shayna EcoUnified Start up story जे प्लास्टिक पर्यावरणातील अविघटनशील वस्तूंमध्ये येतं, त्या प्लास्टिक चा वापर करून एखादी व्यक्ती स्टार्टअप ही सुरू करू शकते, ही पर्यावरण प्रेमींसाठी एक चांगली गोष्ट आहे. ...