जाणून घ्या २५ मे रोजी येणारे दिनविशेष
25 May Dinvishes मित्रानो, आपणास माहिती असलेली इतिहास काळातील सर्वात प्रसिद्ध प्रेम कहाणी म्हणजे सलीम अनारकली यांची प्रेम कथा. इतिहासातील ही कहाणी अनेक चित्रपटांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे दाखवण्यात आली आहे. मुघल शासक ...