• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Sunday, August 7, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home History

जाणून घ्या १५ मे रोजी येणारे दिनविशेष

15 May Dinvishes

 मित्रांनो, आज जागतिक कुटुंब दिन आपल्या परिवाराला चांगले आरोग्य आणि संतुलित कुटुंबाचे महत्व समजावून त्यांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्राने दरवर्षी १५ मे हा दिवस जागतिक कुटुंब दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. तसचं, आज ब्रिटीश कालीन भारतातील महान क्रांतिकारक व भगतसिंग व राजगुरू यांचे सहकारी सुखदेव थापा यांचा जन्मदिन. याव्यतिरिक्त आपण या लेखाच्या माध्यामतून काही महत्वपूर्ण व्यक्तीच्या जन्मदिन, निधन आणि त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या १५ मे रोजी येणारे दिनविशेष – 15 May Today Historical Events in Marathi

15 May History Information in Marathi
15 May History Information in Marathi

१५ मे या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 15 May  Historical Event

  • इ.स. १८११ साली पेराग्वे देश स्पेन राष्ट्रापासून वेगळा होऊन त्याने स्वत:ला स्वतंत्र्य राष्ट्र म्हणून घोषित केलं.
  • सन १९०५ साली अमेरिकेतील नेवाडा राज्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या वेगास शहराची स्थापना करण्यात आली.
  • इ.स. १९३५ साली रशिया देशाची राजधानी मॉस्को या ठिकाणी भूयारी रेल्वे सुरु करण्यात आली.
  • सन १९४० साली दुसऱ्या महायुद्धादरम्यान सोवियत राष्ट्र हॉलंडने मित्रराष्ट्र जर्मनी समोर शरणागती पत्करली.
  • इ.स. १९४० साली अमेरिकेतील रिचर्ड आणि मॉरिस मॅकडॉनल्ड्स या दोन बंधूनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया या शहरातील बर्नार्डिनो या ठिकाणी मॅक्डॉनल्ड्स या व्यवसायाची स्थापना केली.
  • सन १९८० साली संपूर्ण भारतीय बनावटीची पाणबुडी गोदावरीचे मुंबई येथील माझगाव गोदीमध्ये जलावतरण करण्यात आले.
  • इ.स. १९९३ साली संयुक्त राष्ट्राच्या सदस्य राष्ट्रांनी १५ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय परिवार दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

१५ मे या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 15  May Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८१७ साली भारतीय बंगाली तत्त्ववेत्ता आणि ब्राह्मो धर्मी समाजाचे संस्थापक देवेंद्रनाथ टागोर यांचा जन्मदिन.
  • सन १८५९ साली नोबल पुरस्कार सन्मानित फ्रांस देशाचे भौतिकशास्त्रज्ञ व रेडियम मूलद्रव्याचे संशोधक पिएर क्युरी यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९२ साली भारतीय वकील व पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि राजकारणी तसचं, भारतीय लोकसभा मतदार संघाचे सदस्य आणि मध्य प्रदेशचे माजी राज्यपाल हरि विनायक पाटसकर यांचा जन्मदिन.
  • सन १९०३ साली भारतीय महाराष्ट्रीयन साहित्य समिक्षक, कवी लेखक व विचारवंत रा. श्री. जोग यांचा जन्मदिन.
  • इ.स.१९०७ साली ब्रिटीश कालीन भारतातील महान क्रांतिकारक व क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे ज्येष्ठ सदस्य तसचं, क्रांतिकारक भगतसिंग आणि शिवराम राजगुरू यांचे सहकारी शहीद सुखदेव थापर यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९२६ साली माजी भारतीय नौदल अधिकारी महेंद्रनाथ मुल्ला यांचा जन्मदिन.
  • सन १९६७ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री निर्माता आणि दूरदर्शन व्यक्तिमत्व व्यक्ती माधुरी दीक्षित यांचा जन्मदिन.

१५ मे या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 15  May Death / Punyatithi /Smrutidin

  • इ.स. १३५० साली महाराष्ट्रीयन हिंदू परंपरेतील धार्मिक कवी संत मोहंता जनाबाई यांचे निधन.
  • सन १९५८ साली मुगल राजघराण्यातील प्रमुख भारतीय इतिहासकार यदुनाथ सरकार यांचे निधन.
  • इ.स. १९९३ साली भारतीय लष्कर दलाचे पहिले कमांडर इन चीफ (सरसेनापती) के. एम. करिअप्पा यांचे निधन.
  • सन १९९४ साली भारतीय व्यावसायिक स्नूकर खेळाडू ओम अग्रवाल यांचे निधन.
  • इ.स. २००३ साली अमेरिकेतील प्रसिद्ध गायिका जून कार्टर यांचे निधन
  • सन २०१० साली भारताचे ११ वे उपराष्ट्रपती व राजस्थान राज्याचे माजी मुख्यमंत्री भैरोसिंह शेखावत यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved