वटपौर्णिमेच्या शुभेच्छा

Vat Purnima Quotes in Marathi

Vat Purnima Quotes in Marathi
Vat Purnima Quotes in Marathi

वटपौर्णिमेच्या शुभेच्छा – Vat Purnima Quotes in Marathi

ज्याला सावित्रीच्या धाग्याचे कुंपण अशा, वटवृक्षाची बाग सदैव राहो हिरवीगार हीच सदिच्छा, तुझी माझी जोडी सदैव राहो वर्षोनुवर्षे, वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

  • आपले एकमेकांवरच प्रेम असेच राहो आणि तुम्हाला आयुष्यात भरभरून, यश मिळू दे, वटपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा!
  • सप्तपदींच्या सात फेर्‍यांनी बांधलेलं, हे प्रेमाचं बंधन, जन्मोजन्मी राहो असेच कायम, कोणाचीही लागो ना त्याला नजर या संसाराला, दरवर्षी अशीच येवो ही वटपौर्णिमेची घडी कायम, वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!
  • आनंद आणि दु: खात, आपण प्रत्येक क्षण एकमेकाबरोबर एकत्र राहू, एक जन्म नव्हे तर सात जन्म, आपण पती-पत्नी राहू. वट सावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
  • प्रत्येक क्षणा क्षणाला, आपल्या संसाराची गोडी वाढत राहो, आपल्या जन्मोजन्मीचा प्रत्येक क्षण, सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो. वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा !
  • सावित्रीच्या निष्ठेचं दर्पण, बांधुनी जन्मोजन्मीचे बंधन करते सातजन्माचे समर्पण, वटपौर्णिमेच्या शुभेच्छा !
  • एक फेरा तुमच्या आरोग्यासाठी, एक फेरा तुमच्या प्रेमासाठी, एक फेरा तुमच्या यशासाठी, एक फेरा तुमच्या दीर्घायुष्यासाठी, एक फेरा तुमच्या आणि माझ्या,सातजन्माच्या नात्यासाठी, वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
  • प्रेमाचे धागे जे नात्यात गुंफलेले, संसार आणि जबाबदारीने फुललेले, बांधुनी वडाला मागते मागणे, साथ अशीच राहू दे आमची हे माझ स्वप्न. वटपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
  • पतीच्या दीर्घायुष्यासाठी पळते निष्ठेचे बंधन, सात जन्माची सोबती साठी आयुष्याचे समर्पण, वटपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा
  • मराठी संस्कृतीची प्रतिमा सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण बांधूनी नात्याचे बंधन करेन साता जन्माचे समर्पण, वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here