मराठी साहित्यातील महान लेखक, कवी विष्णू सखाराम खांडेकर यांचे विचार

V. S. Khandekar Quotes

 मराठी साहित्यातील एक महान लेखक ज्यांच्या विचारांना वाचून जीवनाचे रहस्य कळल्या सारखे होते, त्यांच्या विचारांनी मनाला शांतीची अनुभूती होते, आपल्या अनुभवावर आणि वाचनावरून तसेच अभ्यासवरून ज्यांनी पुस्तकांचे लिखाण केले, आजच्या लेखात त्यांचेच काही विचार आपण पाहणार आहोत, ज्यामुळे आपल्याला एक नवीन प्रेरणा मिळेल आणि आपल्या आयुष्यात प्रकाशाचे आगमन होईल, या विचारांना आपण आपल्या मित्रांना सोशल मीडियावर शेयर करू शकता, आणि सोबतच या विचारांना आपण आपल्या जीवनात लागू सुध्दा करू शकता. तर चला पाहूया वि.स. खांडेकर यांचे उत्तम विचार.

विष्णू सखाराम खांडेकर यांचे अनमोल विचार- Vishnu Sakharam Khandekar Quotes in Marathi 

Vi Sa Khandekar Quotes in Marathi

 देव हे एक क्रूर मांजर आहे माणसाला मारण्यापूर्वी त्याला उंदिरावाणी खेळवण्यात त्याला विलक्षण आनंद वाटतो.

Vi Sa Khandekar Quotes

 लिंबाचे लोणचे मुरले की त्याला आंबट गोड रुची येते आयुष्यातील जुन्या आठवणी पण अश्याच असतात.

Vi Sa Khandekar Quote

 मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण ओळख ही क्षणभरासाठी असते. तर जपवणूक आयुष्यभरासाठी.

Vi Sa Khandekar Quote in Marathi

 जगात सर्व गोष्टी योग्य वेळीच माणसाला कळतात, काही पानाबरोबर फुल आणि फुलाबरोबर फळ येत नाहीत.

Vi Sa Khandekar Thoughts in Marathi

 खरा आनंद तर दुसऱ्याच्या सुखात सुख मानल्याने आहे, स्वतःच्या सुखासाठी तर सगळेच आनंदी असतात.

वि. स.  खांडेकर यांच्या जीवनातील विचार – V. S. khandekar Thought 

त्यांचे लिखाण आहेत की दुसऱ्यांच्या आनंदात सुख मानणे आपल्याला खरा आनंद देऊन जातो, आयुष्यात प्रत्येकाने दुसऱ्याच्या सुखात सुख मानायला हवं, त्यामुळे सगळ्यांमध्ये एकमेकांमध्ये प्रेमाची भावना निर्माण होण्यास मदत मिळते, त्यांनी त्यांच्या लिखाणात त्यांच्या जीवनातील आलेल्या अनुभवांवर कथन आणि लेखन केलेलं आहे, आजच्या लेखात पुढेही आपण पाहूया वि. स. खांडेकर यांच्या जीवनातील काही अनमोल विचार, जे आपल्याला शिकवण देतील की आपल्या आयुष्यात काय  महत्वाचं आहे आणि काय नाही.

Vi Sa Khandekar Thoughts

 प्रेम हा सौदा नाही ते एक “वरदान “आहे प्रकाशा सारख, पावसा सारख.

Vi Sa Khandekar Thought

 प्रत्येक माणूस हा आयुष्याच्या शेवटी थोडासा शहाणा बनतो. पण तो दुसऱ्याला लागलेल्या ठेचांनी नाही तर स्वतःच्या जखमांनी.

Vi Sa Khandekar Vichar

 आपलं घरटं सोडून बाहेर गेल्याशिवाय पाखराला आकाशाचा अर्थ कळत नाही.

Vishnu Sakharam Khandekar Quotes

 कुणाचंही दुःख असो ते कळण्याचा एकच मार्ग आहे, आपण त्या व्यक्तीच्या जागी असणे.

Vishnu Sakharam Khandekar Quotes in Marathi

 माणूस मोठा विचित्र आहे, सुख घटाघटा पितो आणि दुःख चघळत बसतो.

किती छान प्रकारे त्यांनी आपले विचार मांडले आहेत आयुष्य सोपी होईल असे विचार वि. स. खांडेकर यांनी आपल्या साहित्यात मांडून ठेवले आहेत, आशा करतो आपल्याला वि.स.खांडेकर यांचे लिहिलेले विचार आणि Quotes आवडल्या असतील, आपल्याला आवडल्यास या Quotes ना आपल्या मित्रांना तसेच नातेवाईकांना आपल्या सोशल मीडियावर शेयर करायला विसरू नका, आणि अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून राहा माझी मराठी सोबत,आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top