वटवाघूळ उलटे का लटकतात? काय आहे त्यामागचे कारण, जाणून घ्या या लेखातून

Vatvaghul Chi Mahiti 

वटवाघूळ हा असा पक्षी जो झाडावर किंवा कुठेही उलटा लटकलेला आपल्याला दिसून येतो, वटवाघूळ नेहमी रात्रीच्या वेळी किंवा अंधाराच्या ठिकाणी जसे गुफा, खूप दिवसांची बंद खोली अश्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि बरेच लोक तर त्यांना पाहिल्या नंतर घाबरून सुध्दा जातात. आणि त्यांना पाहून बरेच लोकांना हा प्रश्न पडतो की वटवाघूळ नेहमी उलटे का लटकलेले (Vatvaghul Zadala Ulte ka Latakte) असतात. तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की वटवाघूळ उलटे लटकण्या मागचे काय कारण आहे? तर चला पाहूया..

वटवाघूळ झाडाला उलटे का लटकतात – Why do Bats Hang Upside Down in Marathi

Bats Information
Bats Information

वटवाघूळ उलटे लटकण्या मागचे पहिले कारण असे की त्यांच्या पायांची निर्मिती आहे वटवाघूळ त्यांच्या पायांमुळे उलटे लटकतात. वटवाघूळांचे मागचे पाय पूर्णपणे विकसित झालेले नसतात म्हणजेच त्यांचे पाय कमजोर असल्यामुळे त्यांच्या पायांवर संपूर्ण शरीराचा भार सोसल्या जात नाही. म्हणून बरेचदा आपण पाहिलं असेल की जेव्हा वटवाघूळ जमिनीवर बसलेलं असते तेव्हा ते आपल्याला त्याचे पंख पसरून आरामात जमिनीवर बसलेलं दिसत.

वटवाघूळ त्याच्या पायाच्या साहाय्याने जेव्हा एखाद्या ठिकाणी लटकलेला असतो तेव्हा त्याच्या संपूर्ण शरीराचा भार हा त्याच्या पायावर न पडता त्याच्या शरीरातील पेशींवर पडतो. आणि यामुळे त्याच्या पायावर कोणत्याही प्रकारचे ओझं पडत नाही. म्हणूनच आपल्याला वटवाघूळ नेहमी उलटे लटकलेल दिसते. सोबतच वटवाघूळाला उलटे लटकलेले असल्यामुळे उडण्यासाठी सोपी जात. म्हणून वटवाघूळ नेहमी उलटे लटकलेल असतं. आणि उलटे लटकण्यामागच कारण ते आपल्या पायांची योग्य रित्या सुरक्षा करू शकते.

या लेखाला वाचून आपल्याला कळले असेलच की वटवाघूळ आपल्याला उलटे लटकतांना का दिसतात. तर आशा करतो आपल्याला लिहिलेला लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना तसेच परिवारातील सदस्यांना शेयर करायला विसरू नका. आणि सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top