जाणून घ्या १२ जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

12 January Dinvishes

१२  जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

१२ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 12 January Today Historical Events in Marathi

12 January History Information in Marathi
12 January History Information in Marathi

१२ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 12 January Historical Event

 • १७०५ ला सातारा हि मराठा साम्राज्याची राजधानी बनली.
 • १७०८ ला मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती शाहू संभाजी भोसले महाराजांचा राज्याभिषेक केल्या गेल्या.
 • १९८४ ला स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी या दिवशी “राष्ट्रीय युवा दिवस” म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.
 • २००७ ला “रंग दे बसंती” या चित्रपटाला ब्रिटिश अॅकेडमी फिल्म पुरस्कारासाठी निवडल्या गेले.
 • २००९ ला जगप्रसिद्ध ए. आर. रेहमान हे गोल्डन ग्लोब अवार्ड मिळणारे पहिले भारतीय ठरले.

१२ जानेवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 12 January Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • १५९८ ला महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ यांचा जन्म.
 • १८६३ ला कोलकत्ता येथे महान विचारक तसेच आध्यात्मिक गुरु नरेंद्रनाथ दत्त उर्फ स्वामी विवेकानंद यांचा जन्म.
 • १८६९ ला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित शास्त्री भगवान दास यांचा जन्म.
 • १९१८ ला प्रसिद्ध गायक सी. रामचंद्र यांचा जन्म.
 • १९३१ ला प्रसिद्ध पाकिस्तानी कवी अहमद फ़राज़ यांचा जन्म.
 • १९३६ ला जम्मू काश्मीर चे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचा जन्म.
 • १९४९ ला माजी संसद चे सदस्य पारसनाथ यादव यांचा जन्म.
 • १९६४ ला राजनीतिज्ञ अजय माकन यांचा जन्म.
 • १९६४ ला उत्तर प्रदेश चे माजी उपमुख्यमंत्री तसेच राजनीतिज्ञ दिनेश शर्मा यांचा जन्म.
 • १९७२ ला कॉंग्रेस च्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांचा जन्म.

१२ जानेवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 12 January Death / Punyatithi / Smrutidin

 • १९२४ ला भारतीय स्वातंत्र्य सैनिक गोपीनाथ साहा यांचे निधन.
 • १९३४ ला भारतीय स्वातंत्र्य सैनिक सूर्य सेन यांचे निधन.
 • १९९२ ला भारताचे प्रसिद्ध गायक कुमार गंधर्व यांचे निधन.
 • २००५ ला प्रसिद्ध अभिनेता अमरीश लाल पुरी यांचे निधन.

१२ जानेवारीला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

 • राष्ट्रीय युवा दिवस.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top