जाणून घ्या 14 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

14 January Dinvishes

१४ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

१४ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 14 January Today Historical Events in Marathi

14 January History Information in Marathi
14 January History Information in Marathi

१४ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 14 January Historical Event

१४ जानेवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 14 January Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १५५१ ला अकबराच्या नऊ रत्नांपैकी एक अबुल फ़ज़ल यांचा जन्म.
  • १८९६ ला भारताचे माजी अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांचा जन्म.
  • १९०५ ला भारतीय अभिनेत्री दुर्गा खोटे यांचा जन्म.
  • १९१८ ला भारतीय महिला स्वातंत्र्य सैनिक सुधाताई जोशी याचा जन्म.
  • १९८२ ला महाराष्ट्रातील समाज सुधारक रघुनाथ धोंडो कर्वे यांचा जन्म.
  • १९९२ ला माजी भारतीय क्रिकेटर दिनकर बळवंत देवधर यांचा जन्म.
  • १९७७ ला फार्मूला वन चे पहिले कार ड्राइवर नारायण कार्तिकेयन यांचा जन्म.

१४ जानेवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 14 January Death / Punyatithi / Smrutidin

  • १७४२ ला हॅलेचा धुमकेतू शोधून काढणारे एडमंड हॅले यांचे निधन.
  • १७६१ ला पानिपत च्या तिसऱ्या लढाई मध्ये सरसेनापती सदाशिवराव भाऊ यांचे निधन.
  • १७६१ ला नानासाहेब पेशवे यांचे जेष्ठ चिरंजीव विश्वासराव यांचे निधन.
  • १७६१ ला इंग्रजी गणितज्ञ तसेच प्रसिद्ध लेखक लुईस कॅरोल यांचे निधन.
  • १९९१ ला प्रसिद्ध भारतीय गायक चित्रगुप्त श्रीवास्तव यांचे निधन.

१४ जानेवारीला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

  • मकर संक्रांति.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top