Monday, June 16, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या 17 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

17 January Dinvishes

१७ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

१७ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 17 January Today Historical Events in Marathi

17 January History Information in Marathi
17 January History Information in Marathi

१७ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 17 January Historical Event

  • १६०१ ला आजच्या दिवशी मुघल सम्राट अकबर ने असीरगढ येथे असलेल्या किल्यात प्रवेश केला.
  • १९४१ ला नेताजी सुभाष चंद्र बोस कोलकत्ता वरून जर्मनी साठी रवाना झाले.
  • १९४६ ला संयुक्त राष्ट्र संघाची पहिली बैठक पार पडली.
  • १९८५ ला इंग्लंड विरुद्ध माजी भारतीय कर्णधार मो.अझरूद्दीन यांनी दुसरे टेस्ट अर्धशतक मारले.
  • १९८९ ला जे. के. बजाज हे उत्तरी ध्रुवावर जाणारे पहिले भारतीय ठरले.
  • २००७ ला ऑस्ट्रेलिया चे प्रसिद्ध क्रिकेटर माइकल बेवन यांनी आंतराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली.
  • २००९ ला भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस रणधीर सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

१७ जानेवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 11 January Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १४७१ ला भारताचे महान सम्राट कृष्णदेवराय यांचा जन्म.
  • १७०६ अमेरिकेचे शास्त्रज्ञ तसेच प्रसिद्ध लेखक बेंजामिन फ्रँकलिन यांचा जन्म.
  • १८८८ ला प्रसिद्ध हिंदी साहित्यिक बाबु गुलाबराय यांचा जन्म.
  • १९०५ ला भारतीय गणितज्ञां पैकी एक डी.आर.कापरेकर यांचा जन्म.
  • १९०६ ला भारतीय समाजसेविका तसेच लेखिका शकुंतला परांजपे यांचा जन्म.
  • १९०८ ला भारतीय चित्रपट निर्माता एल. वी. प्रसाद यांचा जन्म.
  • १९१७ ला तामिळनाडू चे माजी मुख्यमंत्री एम जी रामचंद्रन यांचा जन्म.
  • १९१८ ला भारतीय चित्रपट दिग्दर्शक कमाल अमरोही यांचा जन्म.
  • १९४५ ला भारतीय चित्रपटाचे गीतकार आणि स्क्रिप्ट लेखक जावेद अख्तर यांचा जन्म.

१७ जानेवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 17 January Death / Punyatithi / Smrutidin

  • १९५१ ला प्रसिद्ध साहित्यकार ज्योति प्रसाद अग्रवाल यांचे निधन
  • २०१० ला पश्चिम बंगाल चे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांचे निधन.
  • २०१४ ला भारतीय चित्रपट अभिनेत्री सुचित्रा सेन यांचे निधन.
  • २०१४ ला भारतीय उद्योजक सुनंदा पुष्कर यांचे निधन.
  • २०१६ ला सिक्कीम चे माजी गवर्नर व्ही. रामा राव यांचे निधन.

१७ जानेवारीला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

  • जागतिक धर्म दिन

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved