जाणून घ्या 19 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

19 January Dinvishes

१९ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

१९ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 19 January Today Historical Events in Marathi

19 January History Information in Marathi
19 January History Information in Marathi

१९ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 19 January Historical Event

 • १९२० ला अमेरिकेत नागरिक स्वतंत्रता संघाची स्थापना करण्यात आली.
 • १९५६ ला आजच्या दिवशी कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.
 • १९६६ ला पंडित जवाहरलाल नेहरूं यांची एकुलती एक मुलगी इंदिरा गांधी यांना तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री म्हणून निवडल्या गेले.
 • १९७५ ला आजच्या दिवशी हिमाचल प्रदेशात ६.८ तीव्रतेचा भूकंप आला होता.
 • १९८६ ला कंप्यूटर चा पहिला वायरस सक्रीय झाला.
 • २००५ ला लॉन टेनिस “ऑस्ट्रेलियन ओपन” मध्ये तिसऱ्या फेरीत पोहचणारी सानिया मिर्झा पहिली महिला बनली.
 • २००६ ला नासा ने प्लुटो विषयी आणखी माहिती मिळविण्यासाठी न्यूहोराइजन यान प्रक्षेपित केले.
 • २००९ ला सूर्यशेखर गांगुली यांना आजच्या दिवशी “पार्श्वनाथ शतरंज ख़िताब” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

१९ जानेवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 19 January Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • १९०६ ला भारतीय चित्रपट अभिनेता विनायक दामोदर कर्नाटकी यांचा जन्म.
 • १९३५ ला भारतीय चित्रपट अभिनेता सौमित्र चटर्जी यांचा जन्म.
 • १९३६ ला बांगलादेश चे माजी राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांचा जन्म.
 • १९८२ ला मराठी विनोदी साहित्यिक चिंतामण विनायक जोशी यांचा जन्म.
 • १९८६ ला प्रसिद्ध गायक रामचंद्र गणेश कुंदगोळकर यांचा जन्म.

१९ जानेवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 19 January Death / Punyatithi / Smrutidin

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top