जाणून घ्या 25 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

25 January Dinvishesh

२५ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

२५ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 25 January Today Historical Events in Marathi

25 January History Information in Marathi
25 January History Information in Marathi

२५ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 25 January Historical Event

 • १७७५ ला मास्को विद्यापिठाची स्थापना करण्यात आली.
 • १८८१ ला ग्राहम बेल आणि थॉमस एडिसन ओरिएंटल टेलीफोन कंपनीची स्थापना.
 • १९७१ ला आजच्या दिवशी हिमाचल प्रदेशाला भारताचे राज्य म्हणून घोषित करण्यात आले.
 • १९८० ला संत मदर तेरेसा यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित.
 • १९८३ ला आचार्य विनोबा भावे यांना मरणोपरांत भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 • २००२ ला वायू सेनेचे पहिले “एयर मार्शल” म्हणून अर्जन सिंग यांची नियुक्ती.
 • २००४ ला ऑपर्च्युनिटी नावाचे अंतरिक्ष यान मंगळावर यशस्वी रित्या उतरले.

२५ जानेवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 25 January Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • १६२७ ला आधुनिक रसायनशास्त्रज्ञ रॉबर्ट बॉईल यांचा जन्म.
 • १८२४ ला बंगाल चे प्रसिद्ध कवी माइकल मधुसूदन दत्त यांचा जन्म.
 • १९३७ ला भारतीय अभिनेत्री पद्माराणी यांचा जन्म.
 • १९३८ ला प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, लेखक, नाटककार सुरेश विनायक खरे यांचा जन्म.
 • १८६२ ला प्रसिद्ध समाजसेविका रमाबाई रानडे यांचा जन्म.
 • १९५८ ला प्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती यांचा जन्म.
 • १९६९ ला प्रसिद्ध लेखक अश्विन संगी यांचा जन्म.
 • १९९० ला प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत यांचा जन्म.

२५ जानेवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 25 January Death / Punyatithi / Smrutidin

 • १९१८ ला भारतातील स्कॉटिश सिव्हिलर्स विलियम वेडरबर्न यांचे निधन.
 • १९५३ ला भारतीय उद्योजक नलिनी रंजन सरकार यांचे निधन.
 • २००१ ला भारतीय राजनीती तज्ञ विजयाराजे सिंधिया यांचे निधन.
 • १९९६ ला रंगभूमीचे अभिनेते तसेच चित्रपट अभिनेते प्रशांत सुभेदार यांचे निधन.

२५ जानेवारीला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

 • राष्ट्रीय मतदार दिवस.
 • राष्ट्रीय पर्यटन दिवस.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top