जाणून घ्या 3 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

3 February Dinvishesh

३ फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

३ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 3 February Today Historical Events in Marathi

3 February History Information in Marathi
3 February History Information in Marathi

३ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 3 February Historical Event

 • १८१५ ला स्विझर्लंड येथे पहिली पनीर बनविण्याचा कारखाना बनविण्यात आला.
 • १९२५ ला आजच्या दिवशी मुंबई पासून कुर्ला पर्यंत पहिल्यांदा इलेक्ट्रिक वर चालणारी रेल्वे आज धावली.
 • १९३४ ला आजच्या दिवशी विमानाने पार्सल पाठविण्याची सेवा सुरु झाली.
 • १९७२ ला जापान च्या साप्पारो नावाच्या शहरात पहिल्यांदा आशियात हिवाळी ऑलंपिक चे आयोजन केल्या गेले.
 • १९९९ ला भारतीय राज्य जम्मू काश्मीर मध्ये डेमोक्रेटिक जनता दल या पार्टीची पुन:स्थापना करण्यात आली.
 • २००६ ला आजच्या दिवशी इजिप्त चे जहाज एम.एस अल-सलाम बोकॅसिओ-९८ हे जहाज समुद्रात बुडाले.
 • २००९ ला आजच्या दिवशी शिल्पा शेट्टी यांनी राजस्थान रॉयल्स मध्ये स्वतःची हिस्सेदारी खरेदी केली.
 • २०१८ ला आजच्या दिवशी भारताच्या अंडर-१९ क्रिकेट टीमने चौथ्यांदा वर्ल्ड कप आपल्या नावावर केला.

३ फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 3 February Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • १९०९ ला भारतीय स्वातंत्र्य सैनिक सुहासिनी गांगुली यांचा जन्म.
 • १९३८ ला भारतीय चित्रपट अभिनेत्री वहीदा रहमान यांचा जन्म.
 • १९६३ ला भारतीय रिजर्व बँकेचे २३ वे गवर्नर रघुराम जी राजन यांचा जन्म.
 • १९८३ ला चित्रपट अभिनेता सिलांबरासन यांचा जन्म.

३ फेब्रुवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 3 February Death / Punyatithi / Smrutidin

 • १९५१ ला वेगळ्या पाकिस्तानची मागणी करणाऱ्यांपैकी एक चौधरी रहमत अली यांचे निधन.
 • १९६९ ला तामिळनाडू चे माजी मुख्यमंत्री सी.एन.अन्नादुराई यांचे निधन.
 • २००० ला प्रसिद्ध तबलावादक उस्ताद कुरैशी अल्‍ला रक्‍खा खान यांचे निधन.
 • २०१२ ला बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक राज कवर यांचे निधन.
 • २०१६ ला मध्य प्रदेश चे माजी गव्हर्नर बलराम जाखड यांचे निधन.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here