जाणून घ्या 4 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष.

4 January Dinvishesh 

४ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

४ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 4 January Today Historical Events in Marathi

4 January History Information in Marathi
4 January History Information in Marathi

४ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –4 January Historical Event

 • १९३२ ला जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांना इस्ट इंडिया कंपनी चे तेव्हाचे व्हाईस रॉय विलिंगडन यांनी अटक केली.
 • १९४८ ला म्यानमार ला आजच्या दिवशी स्वतंत्रता मिळाली.
 • १९६२ ला अमेरिकेच्या न्यूयॉर्क मध्ये स्वयंचलित मेट्रो रेल्वेची सुरुवात.
 • १९७२ ला दिल्लीला क्रिमिनोलॉजी आणि फॉरेन्सिक विज्ञान संस्थेचे उद्घाटन.
 • १९९० ला पाकिस्तान मध्ये दोन ट्रेन एकमेकांना धडकल्या मुळे ४०० लोक मारल्या गेले आणि ५०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले.
 • २०१० ला स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्या आदेशाने शेयर मार्केट ची उघडण्याची वेळ एका तासाने कमी करून सकाळी ९ वाजता करण्यात आली.

४ जानेवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस –4 January Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • १६४३ ला भौतिक शास्त्रज्ञ आइजक न्‍यूटन यांचा जन्म.
 • १८०९ ला आंधळ्यांसाठी ब्रेल लिपि ला शोधून काढणारे लुई ब्रेल यांचा जन्म.
 • १८८७ ला प्रसिद्ध लेखक लोचन प्रसाद पाण्डेय यांचा जन्म.
 • १८९२ ला भारतीय अर्थशास्त्रज्ञ जे.सी. कुमारप्पा यांचा जन्म.
 • १९२५ ला भारतीय चित्रपट अभिनेते प्रदीप कुमार यांचा जन्म.
 • १९३१ ला भारतीय चित्रपट अभिनेत्री निरुपा रॉय यांचा जन्म.
 • १९६५ ला भारतीय चित्रपट अभिनेते आदित्य पंचोली यांचा जन्म.

४ जानेवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 4 January Death / Punyatithi / Smrutidin

 • १९०७ ला प्रसिद्ध गुजराती कादंबरीकार गोवर्धनराम त्रिपाठी यांचे निधन.
 • १९३१ ला भारताचे प्रसिद्ध पत्रकार मुहम्मद अली यांचे निधन.
 • १९९४ ला प्रसिद्ध भारतीय संगीतकार राहुल देव बर्मन यांचे निधन.
 • २०१६ ला भारताचे ३८ वे न्यायाधीश एस. एच. कपाड़िया यांचे निधन.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here