• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Friday, August 19, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home History

जाणून घ्या ५ जुलै रोजी येणारे दिनविशेष

5 July Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास घडलेल्या काही ऐतिहासिक घटना तसचं, देश विदेशातील काही महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य आदी बाबी संबंधी संपूर्ण माहिती जाऊन घेणार आहोत.

जाणून घ्या ५ जुलै रोजी येणारे दिनविशेष – 5 July Today Historical Events in Marathi

5 July History Information in Marathi
5 July History Information in Marathi

५ जुलै या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 5 July Historical Event

  • इ.स. १६५८ साली मुघल शासक बादशाहा औरंगजेब यांनी आपल्या मोठा भाऊ मुघल मुराद बख्श यांना बंदी बनवलं.
  • सन १९०५ साली ब्रिटीश कालीन भारतात ब्रिटीश सरकारने बंगालची फाळणी करण्याचा निर्णय घेतला.
  • सन १९१३ साली महाराष्ट्रीयन मराठी नाटक मंडळी किर्लोस्कर नाटक मंडळाचे प्रमुख नायक गणपतराव बोडस व गोविंदराव टेंबे यांच्या सहकार्याने बालगंधर्वांनी ‘गंधर्व नाटक मंडळाची’ स्थापना केली.
  • सन १९५४ साली आंध्रप्रदेश राज्यातील उच्च न्यायालयाची स्थापना हैदराबाद या ठिकाणी करण्यात आली.
  • सन १९७५ साली अमेरिकन व्यावसायिक टेनिस पटू ऑर्थर ऐश विम्बल्डन (Arthur Ashe) एकेरी लॉंन टेनिस स्पर्धा जिंकणारे पहिले कृष्ण वर्णीय व्यक्ती ठरले.
  • सन १९७७ साली पाकिस्तानमध्ये लष्कर प्रमुख जनरल मोहम्मद जिया उल-हक यांच्या नेतृत्वात लष्करी सैन्यांनी उठाव करून जुल्फिकार अली भुट्टो यांची सरकार पडली व त्यांना कैद करून तुरुंगात पाठवले.
  • सन १९९८ साली भारतीय लष्कर दलाने स्वदेश निर्मित रणगाडाविरोधी नाग क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
  • सन १९९८ साली तामिळनाडू राज्यात डॉल्फिन सिटीचे उद्घाटन करण्यात आले.
  • सन १९९९ साली संयुक्त राष्ट्र अमेरिकेने तालिबान राष्ट्रावर प्रतिबंध लावण्याची घोषणा केली.

५ जुलै या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 5 July Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • सन १९१८ साली प्रख्यात भारतीय राजकारणी व भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे सदस्य तसचं, केरळ राज्याचे माजी मुख्यमंत्री के. करुणाकरण यांचा जन्मदिन.
  • सन १९२५ साली भारतीय राजकारणी व गुजरात राज्याचे माजी राज्यपाल नवल किशोर शर्मा यांचा जन्मदिन.
  • सन १९४६ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी साहित्यिक विद्वान, कादंबरीकार, नाटककार व लेखक असगर वजाहत यांचा जन्मदिन.
  • सन १९४६ साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व विद्यमान केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री तसचं, लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष रामविलास पासवान यांचा जन्मदिन.
  • सन १९५२ साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त भारतीय चित्रपट संपादक रेणू सलूजा यांचा जन्मदिन.
  • सन १९५४ साली न्युझीलंड देशाचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू व कर्णधार व प्रशिक्षक जॉन राईट(John Wright) यांचा जन्मदिन.
  • सन १९९५ साली पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक बॅडमिंटनपटू पुसरला वेंकट सिंधु उर्फ पी. वी. सिंधु यांचा जन्मदिन.

५ जुलै या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 5 July Death / Punyatithi /Smrutidin

  • इ.स. १८२६ साली ब्रिटीश राजकारणी व डच ईस्ट इंडीजचे लेफ्टनंट गव्हर्नर आणि बेनकॉलेनचे लेफ्टनंट गव्हर्नर तसचं, सिंगापूर देशाचे संस्थापक सर थॉमस स्टॅमफोर्ड रॅफल्स(Stamford Raffles) यांचे निधन.
  • इ.स. १८३३ साली प्रसिद्ध फ्रेंच संशोधक व फोटोग्राफीचे शोधकर्ता व जनक जोसेफ निकफोर निफ्से (Joseph Nickfor Nifse) यांचे निधन.
  • सन १९४५ साली प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन राजकारणी व ऑस्ट्रेलिया देशाचे माजी पंतप्रधान जॉन कर्टिन (John Curtin) यांचे निधन.
  • सन १९५७ साली भारतीय राष्ट्रवादी राजकारणी, महात्मा गांधी यांच्या गांधीवादी चंपारण्य सत्याग्रहाचे सदस्य व आधुनिक बिहार राज्याचे रचनाकार तसचं,  बिहार राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री डॉ. अनुग्रह नारायण सिन्हा यांचे निधन.
  • सन १९९६ साली महाराष्ट्रीयन मराठी लेखक व रहस्यमय कथाकार चंद्रकांत सखाराम चव्हाण उर्फ बाबुराव अर्नाळकर यांचे निधन.
  • सन २००५ साली माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू बाळकृष्ण पंढरीनाथ उर्फ ‘बाळू’  गुप्ते यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved