Saree Quotes in Marathi
नववारी साडी, कापडावर टिकली, पायात पैजण भारतीय स्त्री या शिवाय अपूर्णच. साडीमध्ये स्त्रीच सौदर्य खुलून येत. महाराष्ट्रामध्ये तर साडी हा महिलांचा खूप सुदर पोशाख म्हणून ओळखल्या जाते. कुठलाही सन असो जसे गुढीपाडवा असो, हरतालिका पूजन असो, गौरी गणपती असो किवा कुठलाही कार्यक्रम असो आणि नवरात्रात तर नऊ दिवस विविध रंगाच्या साड्या परिधान करतात. आज आपण या लेखामध्ये साडी या विषयावर काही सुंदर कोट्स बघणार आहोत,
अस्सल मराठमोळे साडी कोट्स – Saree Quotes in Marathi

कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी, गळी शोभते सोनेरी सर अन नाजुकशी ठुशी, नाकी डोळी रेखीव जणू घडवली मूर्ती, साडीतच शोभते खरी मराठी मुलगी.
साडी ही भारतीय महिलांची एक ओळख आहे.
मराठमोळा साजाला साडीशिवाय नाही शोभा

साडी एक परिपूर्ण पोशाख आहे ज्यामध्ये स्त्रियाचे सौदर्य अधिक खुलते.
आपले पूर्वज दगडांपासून आग लावत होते आणि सुंदर मुलीं साडी नेसून आग लावतात.
Traditional Saree Quotes in Marathi

मराठमोळ सौदर्य साडीतच शोभून दिसत.
तुझी smile तुझी शक्ती असू शकते,पण तुझी साडी लुक तुझी तलवार आहे.
तुझ हे मराठमोळं सौंदर्य साडीतच शोभून दिसतं..!!

कोणतीही भारतीय मुलगी कधीही साडीच्या जादूला नाही म्हणू शकत नाही!
आज पाहत तुला साडी मध्ये, मनी पुन्हा प्रेमाचा मोहर फुलू लागला, सोबत शोभत होती नखरेल नथही तुला, आज मला हा कागद सुध्दा कमी पडू लागला.

कमाल दिसते ती साडी वर, अरे लाखो लोक मरतात तिच्यावर, पण तीच लक्ष्य नसत कुणावर तिला पाहताच दर्जा हा शब्द येतो ओठांवर.
साडीतील सौदर्य दुसऱ्या कुठल्याच कपड्यांमध्ये दिसून येत नाही…!!

जेव्हा एखादी भारतीय मुलगी साडी परिधान करते तेव्हा तिच्या रुपान जग मोहून जाते.
साडी हा स्त्री चा साज, दागिना खरा हाच.
Caption for Saree Pic in Marathi

साडी ही केवळ एक वस्त्र नाही ती एक भारतीय स्त्री ची शक्ती आणि ओळख आहे.
हिऱ्याची चमक आणि साडीची धमक कधीच कमी होत नाही.
Caption for Saree Girl

साडी साठी परिपूर्ण दागिना म्हणजे तुमची smile.


