Wednesday, June 25, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या 26 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

26 January Dinvishesh

२६ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

२६ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 26 January Today Historical Events in Marathi

26 January History Information in Marathi
26 January History Information in Marathi

२६ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 26 January Historical Event

  • १८३७ ला मिशिगन हे अमेरिकेचे २६ वे राज्य बनले.
  • १९०५ ला दक्षिण आफ्रिकेला जगातील सगळ्यात मोठा ३१०६ कॅरेट चा कलिनन हिरा आजच्या दिवशी खदान मध्ये खोदकाम करताना सापडला.
  • १९३० ला ब्रिटीश शासन असल्यावरही पहिल्यांदा स्वराज दिवस साजरा केला गेला.
  • १९३१ ला सविनय कायदेभंग आंदोलनाच्या वेळेस महात्मा गांधीना इंग्रजांशी बातचीत करण्यासाठी आजच्या दिवशी जेल मधून सोडण्यात आले.
  • १९५० ला आजच्या दिवशी प्रजासत्ताक दिवस घोषित करण्यात आला आणि भारताचे संविधान लागू करण्यात आले.
  • १९५० ला पहिले आणि शेवटचे गवर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालचारी यांनी पदाचा राजीनामा देत डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली.
  • १९५० ला अशोक स्तंभावर असलेल्या प्राण्यांना राष्ट्रीय प्रतिक म्हणून मान्यता मिळाली.
  • १९६३ ला आजच्या दिवशी मोराचे अद्भुत सौंदर्य असल्यामुळे त्याला राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता देण्यात आली.
  • २००१ ला लता मंगेशकर यांना आजच्या दिवशी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोबतच प्रसिद्ध सनई वादक उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांना सुद्धा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित.
  • २००८ ला ५९ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी परेड ची सलामी घेतली.

२६ जानेवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 26 January Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १९१५ ला स्वातंत्र्य सैनिक तसेच आध्यात्मिक शिक्षिका रानी गाइदिनल्यू यांचा जन्म.
  • १९१८ ला हरियाणा चे पहिले मुख्यमंत्री भगवत दयाल शर्मा यांचा जन्म.
  • १९२३ ला हिंदी साहित्यकार देवनाथ पाण्डेय रसाल यांचा जन्म.
  • १९३३ ला भारतीय चित्रपट दिग्दर्शक अनिल गांगुली यांचा जन्म.
  • १९६७ ला प्रसिद्ध भारतीय गायक प्रदीप सोमासुंदरम यांचा जन्म.
  • १९९१ ला भारतीय क्रिकेटर विजय शंकर चा जन्म.

२६ जानेवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 26 January Death / Punyatithi / Smrutidin

  • १८२३ ला देवी रोगाची लस शोधून काढणारे एडवर्ड जेनर यांचे निधन.
  • १९५२ ला जोधपूरचे शासक हनवत सिंह यांचे निधन.
  • १९६८ ला भारतीय स्वातंत्र्य सैनिक माधव श्रीहरि अणे यांचे निधन.
  • २०१७ ला अमेरिकन अभिनेते माईक कॉनर्स यांचे निधन.

२६ जानेवारीला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

  • आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन.
  • प्रजासत्ताक दिन.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved