Saturday, May 4, 2024
Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.

Thank You And Keep Loving Us!

एका राज्यात तिकीट घ्या आणि दुसऱ्या राज्यात रेल्वेत बसा. असे एक स्टेशन.

Navapur Railway Station

शीर्षक वाचल्या नंतर आपणही थोडेशे विचारात पडले असणार ना, कि असे कसे शक्य आहे, कि एका राज्यात तिकीट विकत घ्या...

Read more

असा लागला ट्राफिक सिग्नल चा शोध. यामुळे ठेवल्या गेले हे तीन रंग

Short Note on Traffic Signals

Traffic Signal Invention History गाड्यांचे होर्न आणि गर्दीचे साम्राज्य अधिकतर आपल्याला कुठे पाहायला मिळते? ट्राफिक सिग्नल वर. एखादा आपली बाईक...

Read more

अंतराळात शास्त्रज्ञ कसे करतात नवीन प्रयोग. जाणून घ्या या लेखातून.

What does the International Space Station Do

International Space Station माणसाने आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर एवढी प्रगती केली आहे कि, पृथ्वीवरून अवकाशात जाण्यासाठी त्याने सगळ्या गोष्टींचा शोध लावला,...

Read more
Page 8 of 64 1 7 8 9 64