• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Tuesday, May 17, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Information

IPL चे आतापर्यंतचे टॉप 5 कमाई करणारे खेळाडू. एवढी आहे एकाची सर्वात जास्त कमाई.

Highest Paid Player in IPL History

दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा IPL होत आहे, पण फरक एवढाच आहे कि आपल्या देशात होणार नाही, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या वर्षीची IPL हि संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) मध्ये खेळल्या जाणार आहे,

या वर्षी बरेचशे क्रिकेट प्रेक्षक नाराज झालेत पण चिंतेची बाब कोणतीही नसून या IPL च्या सिझन ला आपण घरबसल्या पाहू शकता, स्टार स्पोर्ट ने भारतात IPL चे लाईव टेलिकास्ट करण्याची जबाबदारी घेतलेली आहे.

IPL ची गोष्ट निघालीच तर आपण IPL मधील आतापर्यंतची सर्वात जास्त कमाई करणारे टॉप ५ खेळाडू पाहणार आहोत. ज्यांची कमाई आतापर्यंत सर्वात जास्त राहिली आहे,

तर चला जाणून घेवूया कोण आहेत ते खेळाडू.

IPL चे आतापर्यंतचे टॉप 5 कमाई करणारे खेळाडू. एवढी आहे सर्वात जास्त कमाई – Highest Paid Player in IPL History

सर्वात जास्त कमाई करणाऱ्या खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे आहे.

५) गौतम गंभीर – Gautam Gambhir

Gautam Gambhir
Gautam Gambhir

 

गौतम गंभीर या लिस्ट मध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. गौतम गंभीर सुरुवातीला कोलकत्ता क्नाईट रायडर्स. मध्ये होता. त्यानंतर तो दिल्लीच्या टीम मध्ये खेळत होता,

पण त्याने २०१८ मध्ये IPL मधून संन्यास घेतला आणि तेव्हाच दिल्लीचा कर्णधार श्रेयश अय्यर बनला. पण गौतम गंभीर हा IPL मधील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. त्याची फक्त IPL ची एकूण कमाई ९ अब्ज ४ कोटी ६२ लाख रुपये एवढी आहे.

४) सुरेश रैना – Suresh Raina

Suresh Raina
Suresh Raina

 

सुरेश रैना या लिस्ट मध्ये चौथ्या क्रमांकावर आहे, सुरेश रैना ने त्याचे जास्तीत जास्त सिझन हे चेन्नई सुपर किंग मध्ये राहून खेळले आहेत, फक्त २०१६ आणि २०१७ साली त्याने गुजरात लोयंस चे कर्णधार पद सांभाळले होते.

तेव्हा त्याच दोन वर्षाची कमाई २२० मिलियन एवढी होती, सुरेश रैना ने IPL चे १३ चे १३ सिझन सुद्धा खेळले आहेत, त्याची १३ सिझन ची एकूण कमाई ९ अब्ज ९७ कोटी ४ लाख रुपये एवढी आहे. आणि तो IPL मध्ये कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.

३) विराट कोहली – Virat Kohli

Virat Kohli
Virat Kohli

 

भारतीय क्रिकेट टीम चा कर्णधार विराट कोहली या यादी मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे, विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर चा कर्णधार पदी आहे, IPL मध्ये एका सिझन मध्ये सर्वात जास्त कमाई करणारा खेळाडू ठरला होता.

विराट ने IPL चे १३ सिझन सुद्धा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर मधेच खेळला आहे. त्याची आता पर्यंतची एकूण कमाई १२ अब्ज ६ कोटी २० लाख रुपये एवढी आहे. आणि विराट कोहली या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

२) रोहित शर्मा – Rohit Sharma

Rohit Sharma
Rohit Sharma

 

मुंबई इंडियन्स चा कर्णधार आणि मुंबई ला चार वेळा IPL ची ट्रॉफी जिंकून देणारा रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने २०१३ पासून मुंबई टीम ची धुरा आपल्या हाती सांभाळली आहे. आणि २०१३,१५-१७-१९. या वर्षी मुंबई ने IPL ची ट्रॉफी आपल्या नावावर केली.

रोहित IPL मध्ये सर्वात जास्त कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची IPL ची एकूण कमाई १३ अब्ज १ कोटी ६० लाख रुपये एवढी आहे. आणि रोहित या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

१) महेंद्र सिंग धोनी – Mahendra Singh Dhoni

Mahendra Singh Dhoni
Mahendra Singh Dhoni

 

थलायवा नावाने प्रसिद्ध आणि भारतीय टीमचा पूर्व कर्णधार महेंद्र सिंग धोनी. ज्याने IPL चे तीन सिझन चेन्नई सुपर किंग ला मिळवून दिले. २०१०,११ आणि २०१८ या वर्षी त्याने IPL ची ट्रॉफी चेन्नई च्या टीमच्या नावावर केली.

धोनी IPL मध्ये सर्वात जास्त कमाई करणारा खेळाडू ठरला आहे, त्याची एकूण कमाई हि १३ अब्ज ७ कोटी ८४ लाख रुपये एवढी आहे. आणि धोनी हा सर्वात जास्त कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.

तर हे होते १३ सिझन मध्ये सर्वात जास्त कमाई करणारे काही खेळाडू. आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल, आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल तर आपल्या क्रिकेट प्रेमी मित्रांना शेयर करायला विसरू नका.
सोबतच अश्याच नवनवीन आणि माहितीपर लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us!

Related Posts

Information

गेटवे ऑफ इंडिया माहिती

Gateway of India Mahiti मुंबई हे नाव जरी ऐकले कि डोळ्यांसमोर एक मोठ्ठ शहर उभं राहतं. तिथला सुमुद्र, पंचतारांकित हॉटेल्स,...

by Editorial team
May 10, 2022
ग्रहांचे नावे मराठीत
Information

ग्रहांचे नावे मराठीत

Name of Planets in Marathi आपल्या सर्वांना माहित आहे की या जगाला अंत नाही. या विश्वात कितीतरी आकाशगंगा, कितीतरी सूर्यमाला...

by Editorial team
May 11, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved