हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेरणादायी विचार…

Balasaheb Thackeray Thought

महाराष्ट्राचं एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे हृदय जिंकले होते, आपल्या भाषणांतून त्यांनी जनतेला प्रभावित केलं होतं, आणि आपला मराठी बाणा कायम ठेवला होता, राज्यात कोणतेही मोठे पद न भूषवता सर्व कारभार ज्यांच्या आदेशावरून चालायचा असे सर्व महाराष्ट्राचे लाडके नेते, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेबांचे व्यक्तिमत्व हे प्रखर होते, त्यांचा स्वभाव आपल्या माणसांची आपुलकी, त्यांच्याविषयीच प्रेम शब्दात मांडणे कठीणच, त्यांनी शिवशेना पक्षाची स्थापना करून मराठी माणसाला एकवटण्याचे कार्य महाराष्ट्रात पार पाडलं.

आज याच महान पुरुषाचे काही प्रेरणादायी विचार आपण पाहणार आहोत, त्यांच्या प्रेरणादायी विचारांना वाचून तुमच्यात एक नवीन चैतन्य येईल.तर चला पाहूया बाळासाहेब ठाकरे यांचे  विचार ….

बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेरणा देणारे विचार – Balasaheb Thakre Quotes in Marathi

Balasaheb Thakre Thoughts in Marathi

जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका, कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाही.

Balasaheb Thakre Thoughts

 तुमच्याकडे आत्मबल असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्हाला मरण नाही.

Balasaheb Thakre Famous Quotes

Balasaheb Thakre Quotes in Marathi

पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना पायाखाली तुडवायला माझ्या आदेशाची वाट पाहू नका.

Balasaheb Thakre Quotes

मला जे देश हिताचे असेल ते मी करत राहणार मला खटल्यांची पर्वा नाही.

Balasaheb Thakre Thoughts in Marathi

Balasaheb Thakre Famous Quotes

माझ्या वडिलांच्या संस्कारामुळे भीती नावाचा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.

Balasaheb Thakre Famous Quotes in Marathi

 मुंबई आपली आहे आपली, इकडे आवाजही आपलाच हवा.

Balasaheb Thakre Quotes

Balasaheb Thakre Images with Quotes

 वयाने म्हातारे झाले तरी चालेल पण विचाराने कधी म्हातारे नका होऊ.

Bal Thackeray Quotes in Marathi

 एकजुटीने राहा जाती आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्रही टिकेल.

Balasaheb Thakre Images with Quotes

Bal Thackeray Quotes

 नोकऱ्या मागणाऱ्यांपेक्षा नोकऱ्या देणारे होऊ, ही महत्वकांक्षा बाळगा.

Balasaheb Thackeray Quotes in Marathi

 तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा पण न्याय मिळालाच पाहिजे.

या विचारांना वाचून अंगातील रक्त सळसळ करते, जीवनात यशस्वी होण्यासाठी बाळासाहेबांनी एकाच गोष्टीचा उल्लेख नेहमी केला, माणसाचा आत्मविश्वासच माणसाला यशस्वी करत असतो, माणसाचे आत्मबल नेहमी मजबूत असणे आवश्यक आहे.

तो कोणत्याही प्रकारच्या परिस्थिती ला सामोरे जाऊ शकतो, बाळासाहेबांच्या ह्या अनमोल विचारांमुळे आपल्याला प्रेरणा मिळाली असेल अशी आशा करतो, आपल्याला बाळासाहेबांचे प्रेरणादायी विचार आवडले असतील तर आपण या बाळासाहेबांच्या विचारांना आपल्या मित्रांना शेयर करायाला विसरू नका. आणि अश्याच नवनवीन प्रेरणादायी विचारांसाठी जुळून राहा माझीमराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top