रंगबिरंगी फुलपाखरांवर काही सुंदर कोट्स

Butterfly Marathi Quotes

खूप कमी दिवस जगणारे फुलपाखरू माणसाला जगण्याचा एक नवीन अर्थ सांगून जातात, कि आयुष्य छोट असले तरी चालेल पण जगताना जीवनात वेगळे रंग बहरून जगा. फुलपाखरांच आयुष्य हे केवळ १४ दिवसांचेच असते त्या १४ दिवसांच्या आयुष्यात ते एका अळी पासुन तर एक परिपूर्ण फुलपाखरू होई पर्यंत स्वतःचा जीवन प्रवास करते. आजच्या लेखात आपण त्याच फुलपाखरावर काही कोट्स पाहणार आहोत आशा करतो आपल्याला फुलपाखरावर लिहिलेल्या ह्या कोट्स आवडतील.

रंगबिरंगी फुलपाखरांवर काही सुंदर कोट्स – Butterfly Quotes in Marathi

Butterfly Quotes in Marathi
Butterfly Quotes in Marathi

“अळीला जेव्हा वाटत कि आता आयुष्य संपलय तेव्हा तीच रुपांतर एका सुंदर फुलपाखरात होते.”

Phulpakharu Quotes in Marathi

Phulpakharu Quotes in Marathi
Phulpakharu Quotes in Marathi

“कोणती फुल टाळायची ते फुलपाखरांना पण कळत.” -व.पु.काळे

Quotes on Butterfly in Marathi

Quotes on Butterfly in Marathi
Quotes on Butterfly in Marathi

“फुलपाखरासारखे मन असते माणसाचे, विविध रंगाच.. विविध ढंगाच..विविध अंगाच..”

Butterfly Quotes

वसंत पुरुषोत्तम काळे यांच्या सारख्या लेखकांनी फुलपाखरांची उदाहरण देऊन काही विशेष गोष्टी माणसाला समजावून सांगण्याचे प्रयत्न केले आहेत, तेच नाही तर फुलपाखरांचे जीवनच प्रत्येकासाठी एक प्रेरणा आहे, आयुष्य खडतर असले तरीहि सुद्धा जिद्द सुटता कामा नये, असेच आणखी काही कोट्स आपल्याला या लेखात पाहायला मिळतील, पुढेही फुलपाखरांविषयी काही कोट्स लिहिल्या आहेत.

Butterfly Quotes
Butterfly Quotes

फुलपाखरू महिने मोजत नाही मात्र क्षण मोजतात आणि त्यांना पुरेसा वेळ असतो. -रवींद्रनाथ टागोर

Butterfly Status in Marathi

Butterfly Status in Marathi
Butterfly Status in Marathi

 “फुलपाखरू बनण्यासाठी थोडा तरी वेळ काढा.”

“फुलपाखरू सारखी मी आहे, आणि मला रंगीबेरंगी स्वप्नांमध्ये जगायला आवडते. ”

Butterfly Quotes on Life

Butterfly Quotes on Life
Butterfly Quotes on Life

“आयुष्यात तेवढा बदल तर आवश्यक आहे, जेवढा फुलपाखरात होतो.”

सुख हे फुलपाखरा सारखे असते, पाठलाग केला तर उडुन जात, बळजबरी केली तर मरून जात, निरपक्ष:पणे काम करत राहील.
तर….. अलगद येउन मनगटा वर येउन बसते…..

तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top