• Latest
  • Trending
  • All
  • News
  • Business
  • Politics
  • Science
  • World
  • Lifestyle
  • Tech
Va Pu Kale Quotes on Life

व. पु. काळे प्रख्यात मराठी लेखक यांचे सुंदर विचार

May 26, 2020
Vijaya Lakshmi pandit in Marathi

विजया लक्ष्मी पंडित यांच्या बद्दल माहिती आणि त्यांचे विचार

February 24, 2021
24 February History Information in Marathi

जाणून घ्या 24 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 24, 2021
Marie Curie Information in Marathi

मेरी क्युरी यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

February 23, 2021
23 February History Information in Marathi

जाणून घ्या 23 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 23, 2021
Chetan Bhagat Books in Marathi

चेतन भगत यांची पुस्तके

February 22, 2021
22 February History Information in Marathi

जाणून घ्या 22 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 22, 2021
Aruna Asaf Ali Information in Marathi

अरुणा आसफ अली यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

February 21, 2021
21 February History Information in Marathi

जाणून घ्या 21 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 21, 2021
कपिल देव यांच्या विषयी संपूर्ण माहिती

कपिल देव यांच्या विषयी संपूर्ण माहिती

February 20, 2021
20 February History Information in Marathi

जाणून घ्या २० फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 20, 2021
शिवजयंतीच्या शुभेच्छा देणारे कोट्स

शिवजयंतीच्या शुभेच्छा देणारे कोट्स

February 19, 2021
19 February History Information in Marathi

जाणून घ्या 19 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 19, 2021
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Wednesday, February 24, 2021
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result

व. पु. काळे प्रख्यात मराठी लेखक यांचे सुंदर विचार

Va Pu Kale Quotes in Marathi

व.पु. काळे उर्फ वसंत पुरुषोत्तम काळे महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक तसेच सर्वांचे लोकप्रिय त्यांनी मराठीत बऱ्याच रचना केलेल्या आहेत, कथा, कादंबऱ्या,कविता मराठी साहित्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे, त्यांच्या प्रसिद्ध रचनांमध्ये ही वाट एकटीची हे साहित्य बऱ्याच लोकांच्या आवडीचे आहे.

त्यांचा जन्म दुसऱ्या युद्धाच्या काळात झाला होता, तसेच त्यांचे ६० पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेले आहेत, त्यांचं काव्य असो की विचार आजही माणसाला एक वेगळाच बोध देऊन जातात, तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत व. पु. काळे यांचे विचार (Va Pu Kale Quotes) तर चला पाहूया काही विचार व. पु. काळे यांचे…..

व. पु. काळे: शब्दांचा महाल बांधणारा वास्तुविशारद यांचे विचार – Va Pu Kale Quotes in Marathi

Va Pu Kale Quotes in Marathi
Va Pu Kale Quotes in Marathi

 खर्च झाल्याचं दुःख नसत दुःख असत ते हिशोब ना लागल्याचा.

Va Pu Kale Quotes

Va Pu Kale Quotes
Va Pu Kale Quotes

 अंधारातल्या प्रवासासाठी आपण कायम कुणाचा हाथ शोधत असतो आणि आपला ही हात असाच कोणाला तरी हवा असतो.

Vasant Purushottam Kale Thoughts in Marathi

Va Pu Kale Quotes on Life
Va Pu Kale Quotes on Life

 मन मारून मिठीत जाण्यापेक्षा मन मोकळे करायला मिळालेली कुशी अधिक सुरक्षित.

Va Pu Kale Thoughts
Va Pu Kale Thoughts

 पुरुषांना पण व्यथा असतात त्यांना त्यांच्यावर  उत्कटतेने प्रेम करणारी व्यक्ती कायम हवी असते उडून जाणार अत्तर त्यांना पटत नाही.

Va Pu Kale Famous Quotes

Va Pu Kale Thoughts in Marathi
Va Pu Kale Thoughts in Marathi

 ज्याच्याजवळ सावरण्याची शक्ती आहे तो कुणाला आवरत बसत नाही.

Va Pu Kale Famous Quotes
Va Pu Kale Famous Quotes

 आपल्याला नेहमी हरवलेली वस्तू आणि दुरावलेली व्यक्ती  प्रिय असते.

व. पु. काळे यांचे विचार – Va Pu Kale Thought in Marathi 

जीवनात प्रेरणा तसेच अनुभवी विचारांचा भांडार असलेल्या व. पु. काळे यांचे विचार, जे माणसाच्या अस्तित्वाचे प्रबोधन करतात आणि असच वाटत की हे विचार आपल्या सोबत सुद्धा झालेले आहेत. तर या महान लेखकाने आपल्या जीवनातील अनुभवांना लोकांसमोर आणले आहेत तेही आपल्या साहित्यामधून, आपल्याला जीवनात एक शिकवण देऊन जातील असे त्यांचे सुंदर विचार आहेत, तर चला आणखी काही विचार पाहूया..

Va Pu Kale Quotes on Rain
Va Pu Kale Quotes on Rain

 मित्र परिवारासारखे असावेत म्हणजे आयुष्याच सोन होत.

Vasant Purushottam Kale Thoughts
Vasant Purushottam Kale Thoughts

 माणसाजवळ पत हवी ऐपत हवी आणि दुनियेला ठोकरण्याची जिगर हवी मग दुनिया तुमचं कौतुक करते.

Va Pu Kale Quotes on Life

Vasant Purushottam Kale Quotes
Vasant Purushottam Kale Quotes

 वैयक्तिक टिकास्पद सवयी समाजासाठी सोडायच्या असतात,तेव्हा सभ्यतेच्या मर्यादात इतरांसाठी पाळायच्या नसतात.

Kale Quotes
Kale Quotes

 सूर्यप्रकाश वाढू लागला की दवबिंदू आपोआप नाहीसे होतात.

तर हे सर्व होते व. पु. काळे यांचे विचार या विचारांमुळे आपल्याला दुसऱ्याच्या अनुभवा वरून शिकायला मिळेल, आशा करतो की  लिहिलेले हे  Va Pu Kale Quotes आपल्याला आवडल्या असतील आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नये, आणि ह्या विचारांना आपण आपले स्टेटस ठेवण्यासाठी उपयोग करू शकतात, अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून राहा माझी मराठी सोबत. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Editorial team

Editorial team

Related Posts

शिवजयंतीच्या शुभेच्छा देणारे कोट्स
Marathi Quotes

शिवजयंतीच्या शुभेच्छा देणारे कोट्स

Shiv Jayanti Quotes in Marathi महाराष्ट्रचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हणजे एक महोत्सवच. दरवर्षी १९ फेब्रुवारीला शिवजयंती...

by Editorial team
February 19, 2021
Valentine Day Msg in Marathi
Marathi Quotes

व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा

Valentine Day Quotes in Marathi Valentine Day Message in Marathi व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा - Valentine Day...

by Editorial team
February 14, 2021
Facebook Twitter Pinterest RSS

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved