• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Sunday, August 7, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Marathi Quotes

मराठी लेखक, विचारवंत, समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फूले यांचे महान विचार

Mahatma Phule Vichar in Marathi

महात्मा ज्योतिबा फुले आधुनिक भारतातील समाज सुधारक ज्यांनी पुण्याला मुलींची पहिली शाळा सुरू केली ज्यांनी आपली पत्नी  सावित्रीबाईला शिक्षण देऊन तिला समाजामध्ये शिकवण्यासाठी सुशिक्षित बनवले, आणि देशातील पहिली शिक्षिका असण्याचा मान प्रदान केला, अस काही नाही की त्यांना कोणत्याही प्रकारच्या परिस्थिती ला सामोरे जावे लागलं नाही, त्यांनी तर समाजाचे दगड धोंडे आपल्या अंगावर घेत या राष्ट्राला शिक्षणाचे महत्त्व सांगितले, त्यांचे विचार हे खूप महान आहेत.

ज्योतिबांनी अनेक ग्रंथांचे लिखाण सुद्धा केलेले आहे, शेतकऱ्याचा असूड, ब्राह्मणांचे कसब, अश्या अनेक प्रकारच्या ग्रंथांमधून त्यांनी समाज प्रबोधन केले होते, आजच्या हा साधारण लेखात त्यांचे विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे, आशा करतो आपल्याला इथं लिहिलेले ज्योतिबांचे विचार आवडतील. तर चला पाहूया ज्योतिबांचे विचार….

महात्मा ज्योतिबा फुले यांचे १० महान विचार – Mahatma Phule Quotes in Marathi

Mahatma Jyotiba Phule Quotes in Marathi

 प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते.

Mahatma Phule Vichar

 नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.

Mahatma Jyotiba Phule Quotes in Marathi

Jyotiba Phule Quotes in Marathi

 केस कापणे हा नाव्ह्याचा धर्म नाही धंदा आहे, चामाड्यांना शिवणे हा चांभाराचा धर्म नाही धंदा आहे तसेच पूजा पाठ करणे हा ब्राम्हणांचा धर्म नसून धंदाच आहे.

Jyotiba Phule Quotes

 भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणे पिणे आणि वैवाहिक संबंधांवर जातीचे बंधन तसच आहे.

Mahatma Phule Vichar in Marathi

Mahatma Phule Vichar in Marathi

 समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता,नैतिकता, प्रगती आणि समृद्धी चा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही.

Mahatma Jyotiba Phule Quotes

 ध्येय नसलेली लोक साबणाच्या फेसासारखी असतात काही क्षणांसाठी दिसतात आणि क्षणानंतर नाहीशी होतात.

क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्याने प्रसिद्ध विचार – Mahatma Jyotiba Phule Jayanti Thoughts in Marathi

विद्वेचे महत्व सांगताना त्यांनी समाजाला सांगितले की आपण जर विद्या ग्रहण केली तर आपल्याला असलेल्या सर्व कष्टांचे निवारण करण्याचे मार्ग आपल्याला लाभतील, ज्योतिबा फुले हे फक्त नाव नसून ते आधुनिक काळातील शिक्षणाच्या पित्याचे नाव आहे. ज्यांना वर्षानुवर्षे आठवण ठेवले जाईल, शिक्षणाचा दिव्याचा प्रकाश देणारे क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांचे काही आणखी विचार खाली दिले आहेत, तर चला पाहूया..

Mahatma Phule Thoughts in Marathi

 जर कोणी तुमच्या संघर्षात सहकार्य करत असतील तर त्यांची जात विचारू नका.

Mahatma Phule Quotes in Marathi

 विद्वेविना मती गेली,मती विना निती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका महाविद्वेने केले.

Jyotiba Phule Quotes in Marathi

Mahatma Phule Quotes

 जाती आणि लिंग यांच्यावर कोणासोबत भेदभाव करणे एक प्रकारे पाप आहे.

Mahatma Phule Thoughts

 मानवाचा एकच धर्म असावा सत्याने वर्तवा, ज्योती म्हणे.

तर हे होते ज्योतिबांचे काही विचार जे आपल्याला धर्म, शिक्षा या सर्व गोष्टींचा बोध करून जातील जोपर्यंत चंद्र, सूर्य, तारे राहतील तोपर्यंत ज्योतिबांचे नाव राहणार,

करोडो लोकांमध्ये असे काहीच महान व्यक्तित्व असतात जे स्वतःच जीवन समाजासाठी देतात, अश्या महान आत्म्याला माझी मराठी चा मानाचा मुजरा

आशा करतो आपल्याला क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांचे विचार आवडले असतील तर या विचारांना आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, आणि अश्याच नवनवीन Quotes आणि विचारांसाठी जुळून राहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Editorial team

Editorial team

Related Posts

फादर्स डे कोट्स इन मराठी
Marathi Quotes

फादर्स डे कोट्स इन मराठी

Marathi Father Day Quotes  जीवनातील अशी व्यक्ती ज्या व्यक्तीला मिठी मारणे खूप कठीण असतं, आणि ती व्यक्ती म्हणजे आपले वडील....

by Editorial team
June 21, 2022
Holi SMS in Marathi
Marathi Quotes

रंगाचा उत्सव होळी च्या रंगीत शुभेच्छा

Holi Wishes in Marathi होळी हा सण वसंत ऋतु मध्ये साजरा केला जाणाऱ्या सणा मधील एक प्रमुख सण आहे. या...

by Editorial team
March 16, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved