MPSC तयारी करत आहात! तर, जाणून घ्या त्या संबंधी काही महत्वपूर्ण माहिती
MPSC Exam Information in Marathi मित्रांनो, देशांतील कोणत्याही राज्याची राज्यव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी महत्वाचा घटक असतो तो ‘सक्षम प्रशासन’. त्या करिता आपल्या देशांत केंद्र सरकारने राष्ट्रीय पातळीवर प्रशासकीय अधिकाऱ्याची निवड करण्यासाठी ‘केंद्रीय लोकसेवा आयोगाची’ स्थापना केली आहे. त्याचप्रमाणे, आपल्या देशांच्या प्रत्येक राज्यातील प्रशासन सुरळीत चालण्यासाठी प्रत्येक राज्याच्या राज्य शासनाने आपआपल्या राज्यात प्रशासकीय आयोगाची स्थापना केली आहे. …
MPSC तयारी करत आहात! तर, जाणून घ्या त्या संबंधी काही महत्वपूर्ण माहिती Read More »