भारतीय राष्ट्रध्वज फडकविण्याचे नियम
भारत देशाच नाव आल कि आपली मान अभिमानाने उंचावते. भारत देशाचा इतिहास आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. आपल्या देशाल स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बऱ्याच क्रांतिकारकांनी बलिदान दिले. बऱ्याच चळवळी, आंदोलन, सत्याग्रह झाले. त्या मध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच सहभाग घेतला. शेवटी तो दिवस उजाडला ज्या दिवशी इंग्रजांना आपला भारत देश सोडवा …