ईनडोअर खेळांपैकी सगळ्यात आवडणारा खेळ “कॅरम”
Carrom Information in Marathi आपल्या भारतात मैदानी खेळाचे जसे असंख्य चाहाते आहेत अगदी तसच ईनडोअर गेम खेळणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे असाच ईनडोअर खेळांपैकी एक खेळ आहे ‘कॅरम’. अतिशय सरळ साधा सोपा असं या खेळाचं वर्णन आपल्याला करता येतं. आपल्या मनोरंजनाकरता याला मोठया प्रमाणात खेळणारे सुध्दा आहेत. कॅरम बोर्ड लहान मुलं, महिला वर्ग, तरूण, वृध्द …