30 September History Information in Marathi
Australia wildfires
29 September History Information in Marathi
About Fingerprints
28 September History Information in Marathi
How to Increase Child Brain Power
27 September History Information in Marathi
Navnath Aarti
Mansa Musa
26 September History Information in Marathi
Ratan Tata
Wednesday, September 30, 2020

Information

आपल्या देशाचे नाव भारत कसे पडले ? माहितीये तुम्हाला ?

What is the Meaning of India

What is the Meaning of India आपण ज्या देशाचे रहिवासी आहोत, ज्या देशात आपलं वास्तव्य आहे त्या देशाविषयीची माहिती आपल्याला असणं हे आपलं कर्तव्य आहे. परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे...

Read more

आपल्या कामाला मजेदार बनवायच्या काही टिप्स…..!

How to Make Work Easier

धावपळीच्या या जीवनात माणूस एवढा तणावात राहतो, कि तो जीवन जगण्याची कलाच विसरून जातो. कधी कधी तर तणावामुळे माणसाच्या कामावरही वाईट परिणाम पडतो. कारण ८-१० तास काम केल्यावर कोणत्याही व्यक्तीला...

Read more

जाणुया भारतीय चलन “रुपया” चा रोचक इतिहास

Indian Currency History

Indian Currency “दाम करी काम वेड्या दाम करी काम” हि ओळ एका गीतातील असून आपणा सर्वांच्याच परिचयाची आहे. खरंतर या ओळीशी साधर्म्य असणारच जीवन आज आपण सगळे व्यतीत करतो आहोत....

Read more

नागपुर जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास

Nagpur Information In Marathi

Nagpur Jilha Mahiti ऑरेंजसिटी अर्थात संत्रानगरी अशी ओळख मिळवलेला नागपुर जिल्हा ! नागपुर हे शहर भारतातील 13 वे आणि जगातील 114 वे सर्वात मोठे शहर म्हणुन ओळखले जाते. नुकतच या...

Read more

वर्धा जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास

Wardha District Information In Marathi

Wardha Jilha Mahiti वर्धा या जिल्हयाला फार पुरातन असा इतिहासाचा वारसा लाभला आहे. वध्र्याला मौर्य, श्रृंग, सत्वाहन आणि वाकाटकांच्या साम्राज्यात समाविष्ट करण्यात आले होते. पुढे वध्र्यावर चालुक्य, राष्ट्रकुट, यादव, दिल्ली,...

Read more

चंद्रावर जाणारे पहिले पर्यटक ठरणार… युसाकु मायेजावा

Yusaku-Maezawa

Dear Moon रात्रीच्या वेळेस जेव्हा आपण आकाशाकडे पाहतो तेव्हा आपल्याला आकाशात लुकलुकणाऱ्या चांदण्याच्या मधात चंद्राचे पांढरेशुभ्र रूप दिसते. ते रूप पाहून आपण त्याच्याकडे जणू आकर्षित होत असतो. आपण चंद्राला जमिनीवरून...

Read more

कोल्हापुर जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास

Kolhapur District Information In Marathi

Kolhapur Jilha Mahiti पंचगंगेच्या काठी वसलेला कोल्हापुर जिल्हा! साडेतिन शक्तीपीठांपैकी संपुर्ण शक्तीपीठ असलेल्या अंबाबाईचा कोल्हापुर जिल्हा! ज्या मातीत घडुन गेलेल्या इतिहासाच्या पाउलखुणा आजही पहायला मिळतात तो कोल्हापुर जिल्हा! कोल्हापुर जिल्ह्याची...

Read more

हॉकी . . . सांप्रदायिक सद्भाव वाढीस लावणारा खेळ

Hockey Information in Marathi

Hockey Khelachi Mahiti मैदानी खेळांमध्ये हॉकी हा एक रोमांचक खेळ असून दोन संघांमध्ये खेळला जाणारा, शरीराची स्फूर्ती वाढविणारा, रहस्य रोमांच आणि उत्साह वाढविणारा खेळ म्हणून फार प्रसिद्ध खेळ आहे. हॉकी...

Read more

सोलापुर जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास

Solapur District Information In Marathi

Solapur Jilha Mahiti भारत सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेमधे समावेश मिळवलेला सोलापुर जिल्हा ! पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचा जिल्हा सोलापुर प्राचीन काळी सोन्नलागी आणि सोन्नलापुर या नावाने देखील ओळखला जायचा. औद्योगिक...

Read more

विश्वातील सर्वात लोकप्रिय खेळ “बास्केटबॉल”

Basketball Information in Marathi

Basketball Chi Mahiti सांघिक खेळाचं आपलं असं एक खास वैशिष्ट्य असतं. अश्या खेळांमुळे सांघिक भावना वाढीस लागते, एकीचं महत्वं कळतं, अनुशासन आणि एकात्मतेचं महत्व लक्षात येतं. इतकं महत्व जर सांघिक...

Read more
Page 27 of 31 1 26 27 28 31