चार्ल्स डार्विन यांच्या जीवनाविषयीची माहिती

 

Charles Darwin

रॉबर्ट डार्विन हे एक ब्रिटिश पदार्थशास्त्रज्ञ व भूवैज्ञानिक होते ज्यांनी विशेषतः विज्ञानाच्या विकासात त्यांच्या योगदानासाठी जाणले जातात. त्यांनी मानवाच्या उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांना साध्या सरळ प्रयोगांच्या माध्यमाने जगापुढे आणले.

चार्ल्स डार्विन यांचा जीवनपरिचय – Charles Darwin Information in Marathi

Charles Darwin Information in Marathi

वैज्ञानिक चार्ल्स डार्विन यांचे जिवन चरित्र – Charles Darwin Biography in Marathi

चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांचा जन्म १२ फेब्रुवारी १८०९ साली इंग्लंड येथील शोर्पशायर शहरातील श्रेब्स्बुरी या गावी झाला. त्यांच्या पारिवारीक घरात त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील डाॅक्टर होते. त्यांना पाच भावंड होती ते आपल्या पालकांचे पाचवे अपत्य होते. रॉबर्ट डार्वीन त्यांचे वडील एक मुक्त विचारक होते.

चार्ल्स यांना प्रकृतिच्या सौंदर्याशी फार आत्मीय जवळीकता होती. १८१७ मध्ये ८ वर्षापासुन त्यांना प्रकृतिच्या विविध रहस्यांबाबत जाणण्याची त्यांना फार उत्सुकता होती. लहानपणीच त्यांच्या आईचा मृत्यु झाल्यामुळे त्यांना फार मनस्ताप झाला.

१८१८ पासून चार्ल्स आपल्या मोठया भावासोबत राहायला लागले त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण इलिंग्सन श्रेस्बुरी येथून पूर्ण केले.

चार्ल्स डार्वीन १८२५ मध्ये त्यांनी आपल्या वडिलांसोबत मेडीकलची प्रॅक्टीस सुरू केली. परंतु त्यांना त्यात कोणतीच रूची नव्हती.

त्यांची रूची प्राकृतिक रचनांवर जास्त होती त्यांनी झाडांच्या बद्दल माहिती मिळविणे सुरू केले होते.

त्याचे एक मित्र बॉटनीचे प्रोफेसर होते, प्रोफेसर जॉन स्टीवन हेंसलो सोबत प्राकृतिक रचनांमध्ये झाडांच्या रचनांवर अभ्यास सुरू केला.

जुन १८३१ पर्यंत डार्विन कॅब्रिज मध्येच राहात होते.

तेथे त्यांनी पाले यांच्या नॅचरल टेक्नोलॉजी चा अभ्यास केला आणि आपल्या लेखांनाही प्रकाशित केले त्यांनी प्रकृतिच्या कृत्रिम विभाजन आणि विविधकरणाचा उल्लेख केला.

About Charles Darwin

अधिक अभ्यासासाठी १७९९ ते १८०४ पर्यंत अनेक यात्रा केल्या.

त्यांनी एडम सेडविक चा प्रकृति कोर्स पण केला होता १८५९ मध्ये डार्विन यांनी आपल्या “ऑन दी ओरीजीन ऑफ स्पिसेस” मध्ये मानवी विकास कोणकोणत्या प्रजातीव्दारा झाला याचे विस्तृत वर्णन केले.

नंतर वैज्ञानिकही त्यांच्या अभ्यासास मान्यता देऊ लागले होते. डार्वीन यांच्या प्रकृती रूची मूळे अनेक रहस्यांवरून पडदा उठला.

त्यांनी एक भूवैज्ञानिक म्हणुनही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.

चलेस ल्येल यांच्या समानतेवरील लेखांमुळे ते फार प्रसिध्द झाले होते.

वन्यजीवाच्या भौगोलीक विभाजनासोबत त्यांची थेअरी फार स्पष्ट आणि सर्वसमावेशक होती.

वन्यजिवांच्या शारिरीक रचना व त्यासंबधीच्या अजाण गोष्टीची माहिती त्यांनी सामान्यांना करून दिली.

१८७१ मध्ये त्यांच्या मानवी प्रजातींमध्ये लैंगिक निवडीबाबत फार चांगले लेख सर्वांच्या पसंतीस पडले होते.

त्यांच्या वृक्षांच्या प्रजातीच्या शोधांनी त्यांना फार नाव मिळवुन दिले होते.

भाज्यांमध्ये निर्माण होणारा एकप्रकारचा स्पंजी बुरशी त्यांनी शोधून काढला त्यांनी कासवांचाही अभ्यास केला.

चाल्स डार्विन यांनी मानवी इतिहासाच्या सर्वात प्रभावशाली भागाची व्याख्याही दिली होती. यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले होते.

चार्ल्स डार्विन यांचा मृत्यु – Charles Darwin Death

१८ एप्रिल १८८२ मध्ये एनझाईमा पेक्टरिस या आजारामुळे त्यांना ह्नदयाचा झटका आल्याने डार्विन यांचा मृत्यू झाला.

त्यांनी परिवारास धिर धरण्यास सांगतांना म्हंटले होते की “मला मृत्युचे भय वाटत नाही.

माझ्याजवळ एक चांगलं कुटूंब आहे मग मला भिती कशाची? त्यांच्या ईच्छेप्रमाणे त्यांना मेरी चर्चयार्ड मध्ये दफन करण्यात आले होते.

त्यांना ब्रिटिश राजांनी वेस्टमिनिस्टर ऐबी हा पुरस्कार देवून सन्मानीत केले.

शेवटच्या क्षणांमध्ये त्यांना भेटणाऱ्या सर्वांचे त्यांनी धन्यवाद मानले.

त्यांच्या अंतिम यात्रेत शिक्षक, विदयार्थी, वैज्ञानिक, मित्र, नातेवाईक सरकारी यंत्रणा सर्वांनी त्यांना अंतिम विदाई दिली.

चार्ल्स यांनी मांडलेल्या सिध्दांतांचा आजही अभ्यास केला जातो. त्यांच्या ठरविलेल्या मापदंडांना आजही मान्यता आहे.

हि होती मानवी उत्क्रांतीचा शोध लावणारे एक महान वैज्ञानिक चार्ल्स डार्विन यांची जीवनी अश्याच नवीन नवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझीमराठी सोबत.

धन्यवाद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here