आजोबांविषयी काही सुंदर कोट्स

Grandfather Quotes in Hindi

प्रत्येकाने आपले बालपण एका अश्या व्यक्ती सोबत आनंदीपणे जगलेलं असत ती व्यक्ती म्हणजे आपले आजोबा, आजोबा अशी एक व्यक्ती असते जी लहानपणी आपला सर्वात चांगला मित्र म्हणून आपल्या सोबत खेळतो, चूक झाल्यास समजावतो, या सर्वांमध्ये आपल्यावर जीवापाड प्रेम करतो. प्रत्येकाने या व्यक्तीचा सहवास आपल्या जीवनात अनुभवला असेलच, तर आजच्या या लेखात आपण आजोबांविषयी काही कोट्स लिहिलेल्या आहेत ज्या आपल्याला आवडतील तर चला पाहूया आजोबांविषयी काही कोट्स.

आजोबांविषयी काही सुंदर कोट्स – Grandfather Quotes in Marathi

"<yoastmark

“आजोबा म्हणजे अशी व्यक्ती जी नातवाचा पहिला मित्र असते.”

Quotes on Grandfather in Marathi

"<yoastmark

“एक आजोबा नेहमी एक चांगले पालक, आणि एक चांगले मित्र असतात.”

Grandpa Quotes in Marathi

Grandpa Quotes in Marathi
Grandpa Quotes in Marathi

“माझ्याकडे कोणी हिरो आहेत तर ते माझे आजोबा आहेत”

Ajoba Quotes in Marathi

Ajoba Quotes in Marathi
Ajoba Quotes in Marathi

“जगातील सगळ्यात चांगली भावना म्हणजे आजोबांच्या सोबत काही वेळ घालवणे”

“आपल्या खांद्यावर खेळवले तुम्हीच मला आयुष्य जगणे शिकवले खरंच भाग्यवान आहोत आम्ही मुले ज्यांना तुमच्यासारखे आजोबा मिळाले..!”

Quotes for Grandfather in Marathi

सगळ्यांपेक्षा अधिक प्रेम करणारे आजोबा मिळायला सुद्धा नशीबच लागत, आणि आजोबांसोबत आपलं बालपण जगायला सुद्धा तेवढच नशीब लागत. कारण आजोबांमुळे बऱ्याच जणांना त्यांचे बालपण आजही आठवत कि कश्या प्रकारे आजोबा गोष्टी सांगून आपले मनोरंजन करायचे, आपल्याला हवं ते मिळवून देण्यात मदत करायचे अश्याच काही आठवणींनी आपले बालपण खूप सुंदर बनले आहे. तर या आयुष्याला आणखी सुंदर बनविणाऱ्या आजोबांविषयी खाली काही कोट्स लिहिलेल्या आहेत.

"<yoastmark

“पालकांना काहीसचं माहिती असतं, पण आजोबांना सर्वकाही माहित असतं”

“वडिलांच्या मारापासून आई वाचवते आणि आईच्या मारापासून तुम्ही वाचवतात खरंच खूप भाग्यवान असतात ते नातू ज्यांना तुमच्या सारखे आजोबा मिळतात…”

Grandfather Quotes from Grandchildren

Grandfather Quotes from Grandchildren
Grandfather Quotes from Grandchildren

“धन्यवाद आजोबा माझ्या बालपणाला एवढ सुंदर बनविण्यासाठी.”

आशा करतो आपल्याला लिहिलेला लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here