Saturday, May 10, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

रंगाचा उत्सव होळी च्या रंगीत शुभेच्छा

Holi Wishes in Marathi

होळी हा सण वसंत ऋतु मध्ये साजरा केला जाणाऱ्या सणा मधील एक प्रमुख सण आहे. या उत्सवाला होळी पौर्णिमा, धूलिवंदन होलिकादहन, धूळवड, शिमगा व रंगपंचमी अश्या नावाने देखील ओळखले जाते. तुम्ही जर तुमच्या प्रियजनांना होळी निमित्त शुभेच्छा पाठविण्या साठी काही नवीन शुभेच्छा संदेश च्या शोधात असाल तर तुम्हाला आमच्या या लेखा मध्ये बरेच होळी विषयी शुभेच्छा संदेश (Holi Wishes in Marathi) मिळतील. आम्हाला खात्री आहे की तुम्हाला ते नक्की आवडतील.

रंगाचा उत्सव होळी च्या रंगीत शुभेच्छा – Holi Wishes in Marathi

Holi SMS in Marathi

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी, रंगामध्ये रंगून जाण्याआधी, होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी, पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी, तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे, होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

रंगाच्या दुनियेत सर्व दंगले, रंग बिरंगी रंगात, चिंब चिंब ओले झाले. Happy Rangpanchami.

मत्सर, द्वेष, मतभेद विसरू, प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू… अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे, आली होळी आली रे… होळीच्या हार्दिक शुभेच्छा

होळीच्या पवित्र अग्नीत तुमची सर्व दुःख चिंता जळून जावो, गोड गोड पुरणपोळीचा गोडवा तुमच्या आयुष्यात येवो आणि, रंगपंचमीच्या विविध रंगां प्रमाणे तुमचा जीवन अनेक रंगानी आणि आनंद सुख, शांतीने उजळून निघो हीच सदिच्छा… होळी पौर्णिमेच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

Holi Shubhechha Marathi

Holi Quotes in Marathi
Holi Wishes in Marathi

रंग साठले मनी अंतरी, उधळू त्यांना नभी चला, आला आला रंगोत्सव हा आला … तुम्हाला होळीच्या रंगीत शुभेच्छा

होळीच्या पवित्र अग्निमध्ये, निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो. होळीच्या हार्दिक शुभेच्छा…

रंग न जाणती जात नी भाषा उधळण करूया चढू दे प्रेमाची नशा मैत्री अन् नात्यांचे भरलेले तळे भिजुनी फुलवूया प्रेम रंगांचे मळे होळीचया रंगमय शुभेच्छा..

भिजू दे रंग अन् अंग स्वछंद अखंड उठु दे मनी रंग तरंग व्हावे अवघे जीवन दंग असे उघळूया आज हे रंग…

Holi Marathi Wishes

Holi Shubhechha Marathi
Holi Marathi Wishes

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासचा, रंग नव्या उत्सवाचा, साजरा करू होळी संगे…!!! होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

होळी दर वर्षी येते आणि सर्वाना रंगवून जाते, ते रंग निघून जातात पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो… होळी व धुलीवंदनच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा

वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टींचा आनंद लुटणे म्हणजे होळी होय! तुमचे आयुष्य रंगीबेरंगी आणि यशस्वी होवो. तुम्हाला होळीच्या खूप-खूप शुभेच्छा!

रंगून जाऊ रंगात आता, अखंड उठु दे मनी तरंग, तोडून सारे बंध सारे, असे उधळुया आज हे रंग… हि होळी तुम्हा सर्वांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो.. सर्वांना होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Holi Quotes in Marathi

Holi Wishes in Marathi
Holi Quotes in Marathi

उत्सव रंगांचा पण रंगाचा बेरंग करू नका, वृक्ष तोडून होळी साजरी करू नका, नैसर्गिक रंगांचाच वापर करा, प्राण्यांना रंग लावून त्रास देऊ नका, रंगांनी भरलेले फुगे मारून कोणाला ईजा करू नका, होळीच्या हार्दिक शुभेच्छा

सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो, होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नष्ट होवो! होळीच्या हार्दिक शुभेच्छा

पाणी जपुनिया, घेऊ पर्यावरण समृद्धीचा वसा… होळी खेळण्यास प्रेमाचा एक रंगच पुरेसा होळीच्या हार्दिक शुभेच्छा

Holichya Shubhechha Marathi

Holichya Shubhechha Marathi
Holichya Shubhechha Marathi

होळीच करायची तर अहंकाराची, असत्याची, अन्यायाची, जातीयतेची, धर्मवादाची, हुंडा प्रथेची, भ्रष्ट्राचाराची, निंदेची, आळसाची, गर्वाची, दु:खाची होळी करा तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा

Happy Holi Images in Marathi

Happy Holi Images in Marathi
Happy Holi Images in Marathi

आला रंगांचा सण. मौज मस्ती धुमशान. आज घराघरात पुरण पोळी रे. आज वर्षाची होळी आली रे. होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Happy Holi Status in Marathi

Happy Holi Status in Marathi
Happy Holi Status in Marathi

रंग काय लावायचा,
जो आज आहे तर उद्या निघून जाईल,
लावायचा आहे तर जीव लावा,
जो आयुष्यभर राहील…!
रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा !

Holi Caption in Marathi

Holi Caption in Marathi
Holi Caption in Marathi

भिजू दे रंग अन् अंग स्वच्छंद
अखंड उठु दे मनी रंग तरंग…
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळूया आज हे रंग…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

Holi Status in Marathi

Holi Status in Marathi
Holi Status in Marathi

‘गुलाबी’ रंग तुमच्या गालांसाठी,
‘काळा’ रंग तुमच्या केसांसाठी,
‘निळा’ रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
‘लाल’ रंग तुमच्या हातांसाठी,
‘पिवळा’ रंग तुमच्या होठांसाठी,
‘पांढरा’ रंग तुमच्या मनासाठी,
‘हिरवा’ रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो…
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Holi Wishes Quotes in Marathi

Holi Wishes Quotes in Marathi
Holi Wishes Quotes in Marathi

रंग ज्यामुळे हे जीवन सुंदर आहे..
पाणी ज्यामुळे हे जीवन आहे..
आयुष्याचा बेरंग होणार नाही असे रंग वापरा..
कमीत कमी पाणी वापरा..
अशी होळी खेळा..
आनंद नक्कीच द्विगुणित होईल..
होळीच्या रंगमय शुभेच्छा !

Marathi MSG on Holi

Marathi MSG on Holi
Marathi MSG on Holi

नारिंगी रंग पळसाच्या फुलांचा हिरवा, गुलाबी, गुलालाचा पिचकारीत भरून सारे रंग रंगवूया एकमेकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा

Marathi Quotes on Holi

Marathi Quotes on Holi
Marathi Quotes on Holi

थंड रंगस्पर्श, मनी नवहर्ष
अखंड रंगबंध, जगी सर्वधुंद…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

पुढील पानावर आणखी…

Page 1 of 2
12Next
Editorial team

Editorial team

Related Posts

Rakhi Wishes in Marathi
Marathi Quotes

खास करा यावर्षीच रक्षाबंधन पाठवा हे शुभेच्छा संदेश

Raksha Bandhan Quotes in Marathi रक्षाबंधन हा असा सण आहे ज्यादिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीला आयुष्यभर तिच्या...

by Editorial team
August 11, 2022
फादर्स डे कोट्स इन मराठी
Marathi Quotes

फादर्स डे कोट्स इन मराठी

Marathi Father Day Quotes  जीवनातील अशी व्यक्ती ज्या व्यक्तीला मिठी मारणे खूप कठीण असतं, आणि ती व्यक्ती म्हणजे आपले वडील....

by Editorial team
June 21, 2022
Womens Day Quotes in Marathi
Marathi Quotes

जागतिक महिला दिनानिमित्त खास शुभेच्छा संदेश

Womens Day Quotes in Marathi जी कोणतेही वेतन न मागता आपल्या परिवाराचा तसेच कुटुंबाचे व्यवस्तीत रित्या संगोपन चालू ठेवते, तेही...

by Editorial team
March 7, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved