Marathi Months Name
मित्रांनो आजच्या या लेखात आपण मराठी महिन्यांची नावे जाणून घेणार आहोत.
आपल्याला माहितीच आहे आपल्या भारतामध्ये प्राचीन काळापासून पंचाग वापरले जात आहे. इंग्रजी कॅलेंडर मध्ये 12 महिने असतात. तसेच मराठी कॅलेंडर मध्येही 12 च महिने असतात.
इंग्रजी कॅलेंडर पंधराव्या शतकात बनवण्यात आले परंतु मराठी कॅलेंडर हजारो वर्ष जुने आहे. आज आपण या लेखात मराठी महिने कोणकोणते आहेत ते पाहणार आहोत. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला मराठी महिन्यांची नावे माहिती असयला पाहिजे, म्हणून आमचा हा छोटासा प्रयत्न.
मराठी महिन्यांची नावे – Marathi Month Name
आपल्याला हे माहितीच आहे कि मराठी कॅलेंडरमध्ये 12 महिने असतात.
मराठी महिन्यांची लिस्ट- Marathi Month Name List
- चैत्र
- वैशाख
- ज्येष्ठ
- आषाढ
- श्रावण
- भाद्रपद
- आश्विन
- कार्तिक
- मार्गशीर्ष
- पौष
- माघ
- फाल्गुन