प्लेटो एक दर्शनशास्त्र

Plato Jivani

प्लेटो यांच्या अस्तित्वाबाबत ठोस पुराव्यांचा अभाव आहे. त्याच्या जीवन आणि प्रारंभीक जीवनाची फारच कमी माहिती उपलब्ध आहे. असे म्हंटले जाते की या दर्शन शास्त्रीचा जन्म एथेन्स मधील एका समृध्द परिवारात झाला असावा. त्यांचा जन्मतिथी व स्थळाबाबत माहिती उपलब्ध नाही.

प्राचीन सुत्राच्या मते त्यांचा जन्म एथेन्स येथे ४२९-४२३ इ.स पूर्व मध्ये झाला असावा. यांच्या पित्याचे नाव अरिस्टो असे होते. त्यांचा परिवार समृध्द आणि प्रभावशाली होता. प्लेटो लहानपणापासुनच अत्यंत हूशार आणि कुशाग्र बुध्दीचे होते.

त्यांनी व्याकरण संगीत विज्ञान खेळ स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळविले होते. त्यांनी दर्शनशास्त्राचा गाढा अभ्यास केला होता. प्लेटो मुख्यतः एक महान दर्शनशास्त्री आणि एथेन्स दर्शनशास्त्राच्या अॅकॅडमीचे संस्थापक होते.

पश्चिमी देशामधील ही पहिली अकॅडमी होती, त्याचे तत्वज्ञान व शोध अत्यंत प्रभावशाली होते यावरून त्याचे व्यक्तीत्व समजते. सॉक्रेटीस हे एक महान दर्शनशास्त्री होते ते प्लेटो चे गुरु होते. त्याशिवाय अरिस्टॉटल हे प्लेटोचे वर्ग मित्र व प्रसिध्द दर्शनशास्त्री होते यांनी दोघांनी मिळून दर्शनशास्त्र आणि विज्ञानाची विशेष शाखा निर्माण केली होती.

पश्चिमी विज्ञान, दर्शनशास्त्र, गणित व तर्कशास्त्र पश्चिमी जगात प्रसिध्द होवून त्यासोबतच पश्चिमी धर्म आणि साहित्य आणि विशेषतः क्रिश्चियन धर्माचे संस्थापक म्हणून प्लेटोची ओळख आहे.

प्लेटोने क्रिश्चियन धर्मावर आपला विशेष प्रभाव टाकला होता. प्लेटो क्रिश्चियन इतिहासातील सर्वात प्रभावशाली दर्शनशास्त्री व विचारक होते.

या सोबतच प्लेटो दर्शनशास्त्रात डायलॉग आणि व्दंदात्मक प्रकारचे शोधकर्ता पण होते. त्यांच्या विचारांनी राजनैतिक इतिहासात अनेक महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले, दर्शन शास्त्राच्या अनेक प्रकारांची सुरूवात प्लेटोनेच केली होती आजही त्यांच्या सिध्दांताचा वापर दर्शनशास्त्रात केला जातो.

दर्शनशास्त्रातील स्टॅंडफोर्ड इनसायक्लोपिडीया ने प्लेटो बद्दल म्हंटले होते की “पश्चिमी” साहित्यीक संस्कृतित प्लेटो एक प्रभावशाली आणि महत्वपूर्ण लेखक होते. दर्शनशास्त्र प्लेटो शिवाय अपूर्ण आहे, दर्शनशास्त्र प्लेटो शिवाय अपूर्ण आहे.

दर्शनशास्त्र हा शब्दही त्यांनीच प्रथमतः लिहीला होता. त्यांनी दर्शन शास्त्रातील अनेक विधीची निर्मीती केली होती. अरिस्टॉटल त्याचे आवडते मित्रसहकर्मी होते.

प्लेटो यांच्या जीवनाविषयीची माहिती – Plato Information in Marathi

Plato Information

प्लेटो आणि सॉक्रेटिस – Plato and Socrates

सॉक्रेटिस मुख्यतः प्लेटो यांचे गुरू होते. ते प्लेटो चे चांगले मित्र व साहाय्यक होते. सॉक्रेटिस त्यांना आपला सर्वात प्रिय शिष्य मानत ते तासन्तास त्यांच्याशी चर्चा करत त्यांना सर्व ज्ञान पुरवत.

सॉक्रेटिस यांच्या मार्गदर्शनातच दर्शनशास्त्राची उभारणी केली. त्यांच्याच मार्गदर्शनाने विविध तत्वे व नियमांची उभारणी केली होती.

प्लेटो आणि पायथॅगोरस – Plato and Pythagoras

असे म्हंटले जाते की पायथॅगोरस ने प्लेटोस गणितीय व सांख्यीकीय गणिताचे धडे गिरवले होते.

पायथॅगोरस प्लेटोच्या तल्लखबुध्दीने फार प्रेरित होते त्यांनी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे योग्य व तार्कीक उत्तर दिले.

आर.एम हॅरे यांच्यानूसार त्यांच्या प्रभावात तीन बिंदू होते.

  1. प्लेटोनिक रिपब्लिक जास्त तर मानसिक विचारांशी, संस्थांशी संबंधीत होती.
  2. सुत्रांच्या नुसार प्लेटो ने शक्यतो पायथॅगोरस कडून गणिताचे ज्ञान प्राप्त केले होते. विज्ञानाची आवड त्यांना होतीच.
  3. Plato आणि पायथॅगोरस यांनी संयुक्तरित्या अनेक विचारांना जन्म दिला या विचारांचा प्रभाव अनेकांवर पडला.

प्लेटो यांचे जीवन – Plato life

Plato यांच्या जीवनाचे अंतिम दिवस त्यांनी इटली, सिसीली, इजिप्त आणि केनिया येथे घालवले.

त्यांनी हेकाडेमूस व अकाडेमूस या उपवनांची स्थापना केली होती, या अकॅडमीत एक विशाल मैदानही होते.

दर्शनशास्त्रास एक चांगली ओळख त्यांनी करवून दिली होती, आपल्या जीवनातील अनेक घटनांना त्यांनी आपल्या रचनांमध्ये व्यक्त केले आहे.

Plato , सॉक्रेटिस, अरिस्टॉटल हयांचे ज्ञान जगास प्रेरणा देणारे ठरले होते.

त्यांनी पश्चिमी जगास एक नवी दिशा देवून जगण्याचा नवा मार्ग ही सूचवला होता.

प्लेटो एक प्रभावी दर्शनशास्त्री, राजनितीज्ञ, गणिती होते त्यांनी दर्शनशास्त्राचा वापर नक्कीच चांगल्या प्रकारे केला.

प्लेटो यांचा मृत्यू – Plato Death

Plato यांच्या मृत्यूबाबत अनेक कारणं सांगितले गेले आहेत.

एका कहाणीनुसार मनुलिपी वर आधारीत आहे.

प्लेटो यांचा मृत्यू त्यांच्या घरी लांब आजारामुळे झाला होता,

एका जवळच्या लग्नसमारंभात त्यांची तब्येत बिघडली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला असावा अशी कहाणी सांगितली जाते.

अश्याच नवनवीन लेखांसाठी कनेक्ट रहा माझी मराठी सोबत,धन्यवाद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here