पुदिन्याची माहिती

Pudina Information in Marathi

Mint ही स्वयंपाकघरातील विशेष मान्यता मिळालेली एक सुगंधी, औषधी अन् गुणकारी अशी वनस्पती होय. आयुर्वेदात पुदिण्याला जडीबुटी च्या स्वरुपात मानण्यात आलेलं आहे. तसेच भारतीय स्वयंपाकात पुदिन्याचे वेगवेगळे उपयोग होतात. पुदिन्याची बरीच माहिती आपण आज या लेखात पुढे बघणार आहोत, चला तर मग  बघूया,

पुदिन्याची माहिती – Pudina Information in Marathi

Pudina Information in Marathi
Pudina Information in Marathi
शास्त्रीय नाव : Mentha Spicata
हिंदी नाव : पुदिना
इंग्रजी नाव : Mint

पुदिना ही बाराही महिने येणारी वनस्पती आहे. पुदिन्याची लागवड व उत्पादन हे जवळजवळ सर्वच भागात होते. पुदिन्याची झाडे ही छोटी छोटी असतात. पुदिन्याची पाने आकाराने छोटी, थोडीशी खरखरीत, काळपट हिरव्या रंगाची

उपयोग :

  • पचनक्रिया वाढवणे.
  • उद्दीपित होणाऱ्या भावना रोखणे,
  • शारीरिक उष्णता कमी करणे,
  • ताप, कफ, वात इ. वर आरामदायी,
  • शक्तिवर्धक, कृमीनाशक. रुचिपूर्ण, त्वचा रोगहारक,
  • पुदिन्याचा रस हा सर्दी, पडसे, खोकला आणि ताप या आजारांवर गुणकारी आहे.
  • तसेच मुख दुर्गंधी दूर करणे, सूज कमी करणे, जखम लवकर भरून आणणे इ.
  • गुणधर्म हे या पुदिन्याच्या अंगी असतात, पुदिन्यात औषधी गुणधर्म आहेत. जिभेला चवही आणणारी पुदिन्यांची चटणी भोजनाची रंगत वाढवते.

जीवनसत्त्वे :

पुदिन्यामध्ये अनेक प्रथिने, प्रोटिन्स, खनिजे, पाणी इ. गोष्टी असतात. पुदिन्यापासून एक विशिष्ट प्रकारचे तेलही मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here